व्लादिमीर पुतीन

Vladimir Putin यांच्यासाठी हरणांचं रक्त; श्वानांचा बळी; रशियन पत्रकारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

vladimir putin health : रशियाचे राष्ट्रपती, व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin health) आरोग्यासंदर्भात दर दिवशी अशी काही माहिती समोर येत आहे, ज्यामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. 

Dec 5, 2022, 03:02 PM IST

ब्रिटन-रशिया पुन्हा आमनेसामने

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 11:03 AM IST

रशियात राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू

रशियामध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीची घोषणा झाली असून, निवडणूक शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे. 

Dec 19, 2017, 09:45 AM IST

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन घेणार राजकारणातून संन्यास?

महासत्ता अमेरिकेला टक्कर देणाऱ्या आणि जगातील दुसरी महासत्ता असे बिरूद एकेकाळी मिळवणाऱ्या रशियाच्या राजकारणात लवकरच नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Nov 19, 2017, 04:25 PM IST

मोदी -पुतीन मुलाखतीपूर्वी सरकारचा रशियाला स्पष्ट संदेश, NSGसाठी चीनला मान्य करा नाही तर....

 आण्विक संपन्न देशांच्या समूहात सदस्यतेसाठी भारताने रशियावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताने रशियाला स्पष्ट शद्बात सांगितले की, रशियाने चीनचे या प्रकरणी  अनुकूल मत करण्यासाठी प्रयत्न केले नाही तर भारत कुंडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या युनिटसंबंधीचे करार रद्द करू शकतो. 

May 17, 2017, 04:49 PM IST

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन १० दिवसांपासून बेपत्ता

जगातल्या शक्तिशाली देशांपैकी एक अशी रशियाची ओळख आहे. याच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. गेल्या सात दिवसांत व्लादिमीर पुतिन यांचे अनेक कार्यक्रम पूर्वनियोजित होते. मात्र त्यापैकी कुठल्याच कार्यक्रमाला पुतिन हजर राहू शकले नाहीत.

Mar 15, 2015, 12:51 PM IST

`क्रिमिया`ला स्वतंत्र देश म्हणून रशियाची मान्यता

शीतयुद्धानंतर मॉस्कोविरुद्ध लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधांवर टीका करत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेनच्या `क्रिमिया` या भागाला `स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण देश` म्हणून मान्यता दिलीय.

Mar 18, 2014, 09:51 AM IST

रशियाच्या भूमिकेवर पत्रकाराचा `लाईव्ह` राजीनामा!

युक्रेन आणि रशियामध्ये ताणल्या गेलेल्या संबंधाचा परिणाम आज एका टीव्हीवर `लाईव्ह` पाहायला मिळाला. रशियाच्या युक्रेनच्या क्रिमियामध्ये सैन्य घुसवण्याच्या निर्णयाचा निषेध करत एका `अॅन्कर`नं टीव्हीवरचं आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला.

Mar 6, 2014, 07:14 PM IST

पुतीन यांनी दिले मनमोहन सिंग यांना तीन स्पेशल गिफ्ट

सध्या मॉस्कोमध्ये कडाक्याची थंडी आहे, अशात पंतप्रधान मनमोहन सिंग दोन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर आहे. या थंडीच्या वातावरणात भारत-रशिया संबंधातील उब अजूनही कायम आहे.

Oct 22, 2013, 04:38 PM IST