व्हायग्रा

कामोत्तेजनेसाठी आयुर्वेदीक गोळ्या घेता? सावधान!

प्रशासनाने केलेल्या कारवाईवेळी पॉवर अप कॅप्सूल आणि किंग क्रिम या औषधांमध्ये या मात्रा आढळल्याने ही दोन्ही औषधे जप्त करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Aug 1, 2018, 12:43 PM IST

या अभिनेत्रीने केला खुलासा, राम रहिमच्या रूममध्ये पाहिली व्हायग्रा

 बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही सध्या दिल्लीमध्ये हनीप्रीत इंसावर तयार होत असलेल्या सिनेमाचं शूटिंग करत आहे.

Sep 22, 2017, 11:47 AM IST

व्हायग्रा खाल्ल्याने फ्लिंटॉफ झाला 'रन-आऊट'

मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघातील ऑलराऊंडर अॅन्ड्र्यू फ्लिंटॉफ याने केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे सध्या खळबळ माजली आहे. 

Feb 22, 2016, 05:19 PM IST

व्हायग्रा : ९ इंटरेस्टिंग गोष्टी

व्हायग्रा संदर्भात ९ इंटरेस्टींग गोष्टी या ड्रग्स डॉट कॉम यांनी दिल्या आहेत. 

Feb 16, 2016, 05:48 PM IST

सहा नैसर्गिक गोष्टी ज्या काम करतात, व्हायग्रा सारख्या

वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी अनेक जण गोळ्या औषधं किंवा व्हायग्राचा आधार घेतात. पण आपल्याकडील आयुर्वेदीक गोष्टींच्या खजिन्यात डोकावलं असता पूर्वापार पासून आपल्याकडे अशा वस्तू आहेत ज्या नैसर्गिक व्हायग्राचे काम करतात. 

Sep 29, 2015, 05:03 PM IST

सेक्स एनर्जीसाठी व्हायग्रा सोडा, डाळिंब खा!

सेक्स एनर्जीसाठी व्हायग्रा ही गोळी जगभरात प्रचलित आहे. परंतु, शास्त्राज्ञांच्यामते एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस हे या महागड्या गोळीचे काम करू शकते. तुम्हांला फक्त तुमच्या डायटमध्ये एक ग्लास डाळिंबाचा ज्यूसचा समावेश करावे लागले आणि मिळेल जबरदस्त एनर्जी....

Aug 22, 2012, 10:28 PM IST