व्हॉटसअप

व्हॉट्सऍपचे दिवस आता भरलेत...नवा पर्याय येतोय

हेरगिरीमुळे कायम संशयाच्य़ा भोवऱ्यात राहिलेल्या व्हॉट्सऍपकडून भारताची कायम अडवणूक केली जाते.

Dec 16, 2019, 09:15 PM IST

सावधान! व्हॉटसअप अशा फोनवर बंद होणार

जगभरात पुढील काही महिन्यात लाखो मोबाईल फोनवर व्हॉटसअप वापरता येणार नाही.

Dec 11, 2019, 09:12 PM IST

आयुष्याला कंटाळल्याचा 'व्हॉटसअप' मॅसेज करत व्यापारी बेपत्ता

व्ही जी सिद्धार्थ आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच नवीन पटेल बिहारच्या रांचीमधून अचानक बेपत्ता झाल्याचं समोर आलंय

Aug 1, 2019, 09:40 AM IST

येत्या वर्षात या स्मार्टफोनमधून गायब होणार 'व्हॉटसअप'

हे फोन तुम्ही वापरत असाल तर लवकरच हे फोन बदला... 

May 15, 2019, 10:07 AM IST

मतदारांनो, व्हॉटसअप वापरत असाल तर सावधान...

८७,००० व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून होतंय मतदारांचं 'ब्रेन वॉशिंग'

Mar 25, 2019, 01:00 PM IST

व्हॉटसअप स्टीकर्सच्या नादात व्हायरस डाऊनलोड करू नका

व्हॉट्सअॅपवर स्टिकर वापरणारे आणि स्टिकर वापरता न येणारे असे दोन गट

Nov 7, 2018, 05:30 PM IST

व्हॉटसअप चॅटिंग होणार आता आणखीन मजेशीर

यासाठी अगोदर तुम्हाला व्हॉटसअप अपडेट करावं लागणार आहे

Oct 27, 2018, 11:57 AM IST

व्हॉटसअपवर भारतात लागणार बॅन?

भारत सरकारनं व्हॉटसअपला मॅसेजेस ट्रॅक करण्याची परवानगी देण्यास सांगितलं होतं...

Sep 21, 2018, 10:38 AM IST

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप होणार ब्लॉक?

या अॅप्सना 'इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी नियम ६९ ए' अंतर्गत ब्लॉक केलं जाऊ शकतं

Aug 7, 2018, 12:46 PM IST

...या लिंकवर क्लिक केलं तर तुमचं 'फेसबुक' अकाऊंट होईल हॅक

सोशल मीडियाची क्रेझच घातक ठरतेय

Aug 4, 2018, 01:33 PM IST

व्हॉटसअप - फेसबुक वापरताय? सरकारला टॅक्स भरा...

'सोशल मीडियावरच्या अफवा रोखण्यासाठी हा कायदा अतिशय महत्त्वाचा ठरेल'

Jun 1, 2018, 11:24 PM IST

व्हॉटसअॅपवर चॅट करताय... सावधान!

तुमचं व्हॉटसअॅपवरचं चॅट कुणी वाचतंय का? हे एकदा तपासून पाहा... तुम्ही व्हॉटसअॅपवरुन एखाद्याशी काय संवाद साधता, हे कदाचीत दुसरंच कुणीतरी वाचत असण्याची शक्यता आहे, असं होऊ नये म्हणूनच पाहा आमचा हा 'विशेष रिपोर्ट'...

Feb 22, 2018, 05:42 PM IST

'व्हॉटसअप'मुळे अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका

श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर गावातून अपहरण केलेल्या मुलीची पोलिसांनी सुखरुप सुटका केलीय.

Jan 5, 2018, 11:45 AM IST

व्हॉटसअपचं नवं फिचर, चुकीनं पाठवलेला मेसेज करा डिलीट!

व्हॉटसअपनं युझर्ससाठी एक खुशखबर दिलीय... खरं म्हणजे या बातमीची युझर्स गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते...

Oct 27, 2017, 08:40 PM IST