व्हॉटस अॅप

व्हॉटस अॅपवर काही लिंक ब्लॉक

ई-कॉमर्समध्ये व्हॉटस अॅपचा दबदबा असताना, व्हॉटस अॅपने टेलिग्राम सोबत खिलाडू वृत्ती दाखवायला हवी होती, ती व्हॉटस अॅप दाखवत नाहीय, यावरून व्हॉटस अॅपला स्पर्धक टेलिग्रामची चांगलीच भीती असल्याचं दिसून येत आहे.

Dec 1, 2015, 07:33 PM IST

व्हॉटस अॅपचं सेटिंग्ज करा, पैशांसह बॅटरीही वाचवा

तुमच्या मोबाईलवर व्हॉटस अॅपवर येणार फोटो आणि व्हिडीओ आपोआप डाऊनलोड होतात, यामुळे तुमचा इंटरनेट डेटा लवकरच खर्च होतो, तुमच्या खिशाला चाट बसते. शिवाय फोनची बॅटरीही लवकर संपते आणि फोन तापतो यामुळे फोनचं आणि बॅटरीचंही आयुष्य कमी होतं.

Nov 16, 2015, 12:57 PM IST

व्हॉटस अॅपने दिलंय, एक नवं ऑप्शन

व्हॉटस अॅपने पहिल्यांदा खूप सारे कस्टम ऑप्शन्स दिले आहेत, कस्टम ऑप्शन्सला कॉन्टॅक्ट लेव्हलपर्यंत चांगले बदल केले आहेत. जसं की जर तुम्ही, कोणत्याही व्यक्तीच्या म्हणजेच कॉन्टॅक्टचा रिंगटोन वेगळा ठेऊ इच्छीतात तर तो ठेवता येणार आहे. 

Nov 5, 2015, 08:38 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या काकूंची व्हॉटसअॅप ग्रुपविरोधात तक्रार

शोभा फडणवीस यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ऑनलाईन मूल या व्हॉट्सअॅप ग्रुपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या आमदार आणि मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस, व्हॉट्सअॅपवरच्या आक्षेपार्ह राजकीय पोस्टमुळे चांगल्याच संतापल्या. 

Oct 26, 2015, 01:01 AM IST

'व्हॉटस अॅप' मेसेज 'डिलीट बंदी' अखेर मागे

'व्हॉटस अॅप' मेसेज 'डिलीट बंदी' अखेर मागे

Sep 23, 2015, 09:30 AM IST

'व्हॉटस अॅप' मेसेज 'डिलीट बंदी' अखेर मागे

केंद्र सरकारला अखेर 'नॅशनल एनक्रिप्शन पॉलीसी' रद्द करावी लागली आहे, कारण सरकारच्या 'नॅशनल एनक्रिप्शन पॉलीसी'ला मोठा विरोध होत होता. 

Sep 22, 2015, 01:24 PM IST

युवतीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल

नोयडात युवतीवर बलात्कार केल्यानंतर तिचा व्हिडीओ व्हॉटसअॅपवर प्रसारीत करण्यात आला आहे, महाविद्यालयात शिकणाऱ्या या युवतीवर बलात्कार केल्याचा हा व्हिडीओ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Aug 27, 2015, 03:52 PM IST

मुलीची क्लिप व्हॉटस अॅपवर व्हायरल, पित्याची आत्महत्या

करमाळा तालुक्यात एक ऑडीओ क्लिप व्हाटस अॅपवर व्हायरल झाली, मात्र यात पीडीत मुलीच्या वडिलांनी आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.

Aug 25, 2015, 07:42 PM IST

व्हॉटसअॅपवर आता झळकणार जाहिराती

व्हॉट्सअ‍ॅप विकत घेणाऱ्या फेसबुक कंपनीने बिझनेस टू कस्टमर या पॉलिसीवर काम करण्यास सुरुवात केली असून, लवकरच याची घोषणा करण्यात येणार आहे.  

May 20, 2015, 07:38 PM IST

"व्हॉटस अॅप पे सन्नाटा ही अच्छा है भाई...!"

मी काही दिवसांसाठी व्हॉटस अॅप डिलीट केलं, त्यानंतर दोन दिवसांनी जाणवलं की, किती शांत वाटतंय, यावर तुमचा विश्वास बसत नसेल, तर हा प्रयोग तुम्ही देखिल करून पाहा. 

Feb 18, 2015, 07:23 PM IST

तर लवकरच व्हॉटस अॅपवर बंदी

आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय फोन मॅसेजिंग सेवा व्हॉटस अॅपवर बंदी लावली जाण्याची शक्यता आहे, यासह इतर सर्व्हिस आयमॅसेजवरही बंदी लावली जाऊ शकते.

Jan 19, 2015, 05:59 PM IST