WhatsApp वापरताय सावधान! नाहीतर हॅक होईल तुमचा फोन
Whatsapp News : जगभरातील निम्म्याहून अधिक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. आज व्हॉट्सअॅपचा वापर इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंगशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातात.
Dec 30, 2023, 05:35 PM ISTTechnology : आता लॅपटॉपवरुनही करा WhatsApp Call, अशी करा सेटिंग
Technology : इंटरनेटच्या काळात सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन (SmartPhone) आहे. मोबाईलवर संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp) मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. व्हॉट्सअॅप व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलचाही (WhatsApp Video-Audio Call) वापर केला जातो. आता व्हॉट्सअॅपने आणखी एक फिचर्स आणलं आहे. ज्या द्वारे तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरुनही व्हिडिओ कॉल करु शकणार आहात.
May 17, 2023, 10:36 PM ISTWhatsApp Scam: सावधान! व्हॉट्सअपवर आलेला एक व्हिडीओ तुम्हाला करेल उध्वस्त
Whatsapp Video Call : व्हॉट्सअप कॉल आल्यास तो उत्तर देण्याची सवयही अनेकांनाच असते. एखाद्याचा महत्त्वाचा फोन असावा, असं म्हणत फोनला उत्तर देतात. पण, हीच सवय तुम्हाला संकटाच्या दरीत लोटू शकते.
Nov 4, 2022, 07:05 AM IST
WhatsApp वर फोटो पाठवण्यापूर्वी... जाणून घ्या सविस्तर माहिती
WhatsApp च नवीन फीचर आलं समोर, 'या' सेटींग्ज करून वापरता येणार आहे.
Nov 1, 2022, 02:10 PM ISTसरकारच्या नव्या गाईडलाईन्समुळे भारतात What's App वर बंदी येणार?
Feb 25, 2021, 05:58 PM ISTव्हॉट्सअॅपची खूशखबर, आता इतके जण एकत्र व्हिडिओ कॉल करु शकणार
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी खूशखबर
May 1, 2020, 07:31 PM ISTसावधान ! तुमचं व्हॉट्सअॅप कुणीतरी पाहतंय !
सावधान ! तुमचं व्हॉट्सअॅप कुणीतरी पाहतंय !
Nov 1, 2019, 09:20 PM ISTWhat'sApp चं नवं फीचर, ग्रुपमध्ये अॅड करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी
व्हॉट्सअॅपने दूर केली युजर्सची समस्या
Apr 5, 2019, 05:14 PM ISTव्हॉट्सअॅपचं नवं फीचर, यूजर्ससाठी खुशखबर
जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.
Jan 28, 2019, 11:14 AM ISTनववर्षात व्हॉट्सएपमध्ये दिसतील हे 6 बदल
सध्या या फिचर्सची टेस्ट सुरु असून लवकरच तुमच्या पर्यंत ते पोहोचतील.
Dec 15, 2018, 11:17 AM ISTव्हॉट्सअॅपची 'आनंद पसरवा, अफवा नको' जाहिरात
खोट्या बातम्यांमुळे व्हॉट्सअॅप झालंय बदनाम
Dec 13, 2018, 07:29 PM ISTव्हॉट्सअॅपवरचे डिलिट केलेले मेसेजेही वाचता येतात...
डिलिट केलेले मेसेज अँड्राईड सिस्टिमच्या 'नोटिफिकेशन रजिस्टर'मध्ये स्टोअर केले जातात.
Dec 11, 2018, 05:11 PM ISTव्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरचाच कल्ला, असा बनवा तुमच्या फोटोचा स्टिकर
मला पण असे स्टिकर्स करुन देणार का ? असं तुम्ही देखील विचारलात का ?
Nov 9, 2018, 04:17 PM ISTकोणी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलंय ? ...असं करा स्वत:ला अनब्लॉक
व्हॉट्सअॅप आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलंय.
Nov 8, 2018, 06:30 PM ISTचिंता मिटली! असे मिळवा व्हॉट्सअॅप स्टिकर्स
जगात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप असलेलं व्हॉट्सअॅप नेहमीच नवीन अपडेट घेऊन येतं.
Nov 6, 2018, 07:51 PM IST