आता व्हॉट्सअॅपवर लीक झाला हिंदी विषयाचा पेपर, CBSE ने म्हटलं...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दहावीच्या गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याचं समोर आलं आणि एकच गोंधळ उडाला. हे पेपरफुटी प्रकरणं ताजं असताना आता आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे.
Mar 31, 2018, 09:04 PM ISTआता व्हॉट्सअॅप ग्रुपवर पर्सनल मेसेज पाठवण्याची सुविधा...
मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप युजर्ससाठी एक नवीन अपडेट आणत आहे.
Mar 15, 2018, 08:34 AM ISTहे आहेत WhatsApp चे टॉप सीक्रेट्स, तुम्हाला माहिती आहेत का?
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्यापैकी अनेकांचं व्हॉट्सअॅपशिवाय पानही हालत नाही. व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं एक चॅटिंग अॅप बनलं आहे. व्हॉट्सअॅप नेहमीच अपडेट होत असतं त्यामुळे युजर्स या अॅपपासून दूरावले जात नाहीयेत.
Mar 12, 2018, 07:46 PM ISTव्हॉट्सअॅपचे नवे अपडेट ; व्हॉईस रेकॉर्ड करणे होणार सोपे
अॅनरॉईड फोन वापरणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे
Mar 10, 2018, 12:46 PM IST...तर लवकरच व्हॉट्सअॅप होईल बंद!
जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरता तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जगभरात वापरले जाणारे व्हॉट्सअॅप अडचणीत आलेय आणि याचे कारण आहे ब्लॅकबेरी.
Mar 9, 2018, 10:30 AM IST...तर बंद होणार व्हॉट्सअॅप, जाणून घ्या काय आहे कारणं
तुम्ही व्हॉट्सअॅप युजर्स आहात? तर, मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Mar 8, 2018, 09:50 PM ISTव्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला सीबीआयने केली अटक
सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने २२ फेब्रुवारीला जागतिक बाल लैंगिक शोषण करणाऱ्या रॅकेटचा भांडफोड केला.
Feb 24, 2018, 04:39 PM ISTफेसबुकप्रमाणे व्हॉट्सअॅपनेही लॉन्च केले 'हे' नवे फिचर....
व्हॉट्सअॅपने आयफोन युजर्ससाठी नवीन फिचर सुरू केले आहे.
Jan 19, 2018, 03:47 PM ISTव्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी....
विनाझंझट आणि विनाचार्ज व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना ही बातमी झटका देऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपसाठी आता चार्ज भरावा लागू शकतो.
Jan 4, 2018, 09:22 AM ISTब्लॅकबेरी आणि विंडोज फोनवर यापुढे वापरता येणार नाही व्हॉट्सअॅप !
31 डिसेंबरपासून व्हॉट्सअॅप आपली सेवा काही ठराविक फोनसाठी बंद करणार आहे.
Dec 26, 2017, 02:27 PM ISTजाणून घ्या WhatsApp ची कमाई होते तरी कशी?
आपल्यापैकी जवळपास सर्वचजण व्हॉट्सअॅपचा वापर करतात. सध्याच्या स्थितीत व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जवळपास १ अरबच्या घरात आहे.
Dec 15, 2017, 07:59 PM ISTहे असणार व्हॉट्सअॅपचे सहा नवे फिचर्स
व्हॉट्सअॅप लवकरच त्यांच्या यूजर्ससाठी सहा नवी फिचर्स घेऊन येणार आहे.
Dec 12, 2017, 11:28 PM ISTजेव्हा व्हॉट्सअॅप अचानक झालं बंद
इस्टेंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप बंद झालं तर? कदाचित हा प्रश्न कोणालाच आवडणार नाही.
Dec 1, 2017, 12:18 PM ISTव्हॉट्सअॅपच्या या यूझर्ससाठी आलेत दोन नवे फीचर
व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन यूझर्ससाठी नवे अपडेट आणलेय. या नव्या अपडेटमध्ये यूझरला दोन नवे फीचर्स मिळणार आहे. यातील एका फीचरमध्ये तुम्ही यूट्यूब व्हिडीओ चॅटदरम्यान पाहू शकता. दुसरे फीचर हे लॉक व्हॉईस मेसेज आहे. ज्यात तुम्ही व्हॉईस मेसेज बटन होल्ड न करता रेकॉर्ड करु शकता.
Nov 30, 2017, 06:20 PM ISTबोरीवली | पतीच्या व्हॉट्सअॅप प्रेमापायी भांडणतंटे
Mumbai Borivali Man Harrased His Wife
Nov 9, 2017, 09:08 PM IST