व्हॉट्सअॅप

व्हॉट्सअॅपनंतर आता मेंसेंजरही झाले डाऊन

भारत आणि काही देशांमध्ये सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान मेसेंजर सर्व्हिस बंद 

Nov 4, 2017, 03:50 PM IST

'त्या' प्रकरणी व्हॉट्सअॅपने यूजर्सची मागितली माफी

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये शुक्रवारी दुपारी काही काळासाठी व्हॉट्सअॅप बंद झाले होते. यामुळे व्हॉट्सअॅपवरुन येणारे जाणारे मेसेज अचानक बंद झाल्याने काय घडले हे नेमके लोकांना कळेना.

Nov 3, 2017, 11:15 PM IST

भारत-अमेरिकासह ७ देशांत व्हॉट्सअॅप बंद

भारत आणि अमेरिकासह सात देशांत व्हॉट्सअॅप बंद झाल्याने याचा त्रास मोठ्याप्रमाणात व्हॉट्सअॅप यूजर्सना सहन करावा लागला. हे व्हॉट्सअॅप बंद होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Nov 3, 2017, 03:02 PM IST

व्हॉट्सअॅपचं हे नवीन फीचर सांभाळून वापरा

आज अनेक जण व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. नुकताच व्हॉट्सअॅपचं एक नवीन फीचर येणार आहे. पण या फीचरचा वापर करतांना तुम्हाला सावधता बाळगायची आहे.

Nov 1, 2017, 02:58 PM IST

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी येत आहे नवं फिचर, मिळणार 'हे' अधिकार

तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, व्हॉट्सअॅप असे काही फिचर घेऊन येत आहे ज्यामुळे ग्रुप अॅडमिनला खूप फायदे होणार आहेत.

Oct 22, 2017, 04:03 PM IST

फटाके बंदीवर काय आहे शिवसेना - मनसेची भूमिका... पाहा...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 08:42 PM IST

'आता फटाके व्हॉट्सअॅपवर फोडायचे का?'

फटाके बंदीवरून सुरु असलेल्या वादामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 10, 2017, 07:01 PM IST

त्याने WhatsApp स्टेटसवर पोस्ट केला आत्महत्येचा प्लॅन आणि मग...

प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील लहान-मोठी गोष्ट सोशल मीडियात व्यक्त करतं.

Oct 9, 2017, 05:53 PM IST

व्हॉट्सअॅपवर ग्रुप चॅटिंग करता असाल तर चुकूनही ही कामे करु नका

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर जगातील तब्बल १.३ बिलिय लोक करतात. यामुळे मित्र-मैत्रिणी,नातेवाईकांशी सहज संवाद साधता येतो. 

Oct 8, 2017, 08:36 PM IST

व्हॉट्सअॅपमुळे वाचले तिचे प्राण

गेल्या मंगळवारी मेक्सिको सिटीमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपात जवळपास ३०० नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेचा जीव व्हॉट्सअॅपमुळे वाचला आहे.

Sep 24, 2017, 03:51 PM IST

आता फेसबुकमध्येच येतयं व्हॉट्सअॅपचं ऑप्शन

व्हॉट्सअॅपवर गेल्या काही दिवसांत अनेक नवे फिचर्स आले आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे.

Sep 22, 2017, 09:19 PM IST

व्हॉट्सअॅपवर तसा मेसेज पाठवणारा गजाआड

तुमच्याकडे स्मार्टफोन आणि व्हॉट्सअॅप आहे तर मग ही बातमी नक्की वाचा.

Sep 21, 2017, 11:14 PM IST

स्टोरेजची चिंता मिटवणारं व्हॉट्सअॅपचं नवं फीचर

व्हॉट्सअ‍ॅपमुळे अनेकांना स्टोरेजची अडचण जाते. मात्र, आता व्हॉट्सअॅप यासाठी एक नवं फीचर आणणार आहे. ज्यामुळे तुमचं स्टोरेजच टेन्शन कमी होणार आहे.

Sep 19, 2017, 09:12 AM IST