व्हॉट्सअ‍ॅप

या सोप्या ट्रिकने आता 'जिओ' फोनमध्येही चालणार व्हॉट्सअ‍ॅप

  रिलायन्स जिओने 'जियो फोन लॉन्च' केल्यानंतर युजर्सनी तो विकत घेण्यासाठी गर्दी केली होती. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात आणि बेसिक अ‍ॅप्लिकेशनसोबत हा फोन लॉन्च करण्यात आला होता.  

Jan 24, 2018, 01:24 PM IST

भारतातही लॉन्च झालं व्हॉट्सअ‍ॅपचं 'बिझनेझ अ‍ॅप'

आजकाल 'व्हॉट्सअ‍ॅप'चा वापर आबालवृद्धांना एकमेकांशी कनेक्ट ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.

Jan 24, 2018, 09:38 AM IST

व्हॉट्समध्ये लवकरच होणार हे '5' बदल

लवकरच व्हॉट्सअ‍ॅपचा वापर अधिक सुकर आणि मजेशीर होणार आहे. संबंधित काही अपाडेट्स व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर तपासले जात आहेत. 

Jan 15, 2018, 08:05 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपचा हा नवा अपडेट देणार अ‍ॅडमिनला अधिक पॉवर

कुटुंबियांपासून ते ऑफिस कलिगपर्यंत अनेकांचे आणि अनेक प्रकारचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असतात. तुम्ही जर अशापैकी कोणत्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन असाल तर ही माहिती तुम्ही नक्की जाणून घ्यायलाच हवी.  

Jan 13, 2018, 12:14 PM IST

या '५' उपायांनी तुमचे व्हॉट्स अ‍ॅप कधीच क्रॅश नाही होणार

  ३१ डिसेंबरला १२ च्या ठोक्याला अनेकजणांना त्यांच्या प्रिय व्यक्तीला, मित्रपरिवाराला नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. पण तासभर व्हॉट्सअ‍ॅप बंद असल्याने सारेच ठप्प झाले होते. 

Jan 2, 2018, 02:55 PM IST

फेसबुकसोबत व्हॉट्सअ‍ॅपची माहिती शेअर न करण्याचा मागणी

व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपशिवाय आजकाल कोणाचाच दिवस संपत नाही. पण फ्रांसमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या वापराबद्दल प्रश्नचिन्ह उभी करण्यात आली आहेत. 

Dec 19, 2017, 08:24 PM IST

लवकरच येणार Whatsapp चं हे धमाकेदार फिचर

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी एक नवीन धमाकेदार फिचर घेऊन येत आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंट ऑप्शन जोडण्याची तयारी करत आहे.

Oct 31, 2017, 05:24 PM IST

या '५' वेळेस नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅपचे 'रिकॉल' फिचर

व्हॉट्स अ‍ॅपने नुकतेच पाठवलेला मेसेज डिलिट करण्याचे फीचर अपडेट केले आहे.

Oct 30, 2017, 09:53 AM IST

व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर, खोट्यांची होणार पोलखोल

मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवं फिचर लॉन्च केलंय. या फिचरमुळे तुम्ही आता व्हॉट्सअॅपवरुन लाईव्ह लोकेशन शेअर करू शकणार आहात. अनेक दृष्टीने हे फिचर महत्वाचं ठरणार आहे. 

Oct 18, 2017, 12:07 PM IST

व्हॉट्स अ‍ॅप वापरणे होणार खर्चिक

 व्हॉट्स अ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप झपाट्याने प्रसिद्ध झाले. 

Sep 6, 2017, 03:01 PM IST

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सोशल मीडिया ठरतेय घटस्फोटाचं कारण

तुम्ही विवाहित असाल. आणि फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा सोशल मीडियावर अॅक्टिव असाल. तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात घटस्फोटाची सुमारे ६०० प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकी जवळपास निम्म्या प्रकरणात सोशल मीडिया हे घटस्फोटाचं कारण ठरले आहे.

Feb 25, 2015, 12:38 PM IST