व्हॉट्स अॅपवरील 'मिडलफिंंगर' ची इमोजी हटवण्यासाठी लीगल नोटीस
व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप आजकाल प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र भारतात व्हॉट्सअॅपला एका वकिलाने लीगल नोटीस पाठवली आहे.
Dec 27, 2017, 08:03 PM ISTनववर्षात या स्मार्टफोनमध्ये नाही चालणार व्हॉट्स अॅप
आजकाल व्हॉट्सअॅप हे प्रसिद्ध मेसेजिंग अॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हमखास असते. पण या वर्षअखेरीख व्हॉट्स अॅप काही फोनसाठी आपली सेवा खंडीत करणार आहे. यापूर्वीही व्हॉट्स अॅपबाबत अशा बाबतची माहिती देण्यात आली होती. मात्र ही मुदत वाढ आता अखेर संपणार आहे.
Dec 25, 2017, 06:13 PM ISTव्हॉट्स अॅप बंद करणार हे फीचर
व्हॉट्स अॅप हे आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे.
Oct 9, 2017, 08:58 PM IST'या' फोनमध्ये दोन व्हॉट्स अॅप वापरणं शक्य
व्हॉट्स अॅप हे मेसेजिंग अॅप आज तरूणांपासून वृद्धांपर्यंत सार्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
Sep 28, 2017, 01:10 PM ISTव्हॉट्स अॅपवर टेक्स्ट स्टेटसही होणार रंगीत !
रोज किमान १०० करोड युजर्स व्हॉट्स अॅप या मॅसेजिंग अॅपचा वापर करतात. वाढती लोकप्रियता पाहता कंपनीनेदेखील त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. आता मोबाईलप्रमाणेच डेक्सटॉपवरही व्हॉट्स अॅप वापरताना स्टेटस फिचर रोलआऊट करणं शक्य होणार आहे. म्हणजेच शब्दांचा रंग थोडाफार बदलून त्यांना अधिक आकर्षक करता येणार आहे.
Aug 22, 2017, 06:39 PM IST