शक्यता

शरद यादवांची पक्षातून हकालपट्टी शक्यता

संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची पक्षामधून हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Aug 10, 2017, 11:16 AM IST

ओडिशात हवामान खात्याकडून प्रचंड पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये.

Jul 20, 2017, 01:28 PM IST

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबण्याची शक्यता

केरळमध्ये तुलनेनं लवकर दाखल झालेल्या मान्सूनचं महाराष्ट्रातलं आगमन लांबण्याची शक्यता आहे.

Jun 5, 2017, 05:29 PM IST

महाराष्ट्रात ४ दिवसात मान्सून धडकण्याची शक्यता

कडक उन्हानं त्रासलेल्या नागरीकांना पावसाचा मोठा दिलासा अपेक्षेपेक्षा लवकरच मिळण्याची शक्यता आहे. 

May 31, 2017, 08:16 AM IST

निवडणुकांवर पवारांनी व्यक्त केली एक शक्यता

राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, ही अफवा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.

May 11, 2017, 06:55 PM IST

पुढच्या २४ तासांमध्ये वादळी वा-यासह पावसाची शक्यता

सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्हासह विदर्भाच्या काही भागात पुढील २४ तासात वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. 

Apr 30, 2017, 06:42 PM IST

आमदारांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता

राज्याच्या अर्थसंकल्पावेळी गोंधळ घालणाऱ्या १९ आमदारांपैकी काही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे

Mar 25, 2017, 02:59 PM IST

पद्म पुरस्कारांत या नावांच्या समावेशाची शक्यता...

आज पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार जाहीर होणार आहेत. तब्बल १२० मान्यवरांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. 

Jan 25, 2017, 11:36 AM IST

शिवसेना-भाजप युती तुटण्याच्या मार्गावर

शिवसेना-भाजपची युती तुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.

Jan 24, 2017, 05:40 PM IST