भारतीय रेल्वेने बदलला राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसचा चेहरामोहरा
भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गरज पाहता त्यांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहे.
Dec 2, 2017, 08:01 PM ISTराजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसला उशीर झाल्यास प्रवाशांना मिळणार SMS
तुम्ही बाहेरगावी जाण्यासाठी ट्रेनचा वापर करता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Nov 4, 2017, 10:45 PM ISTएसी डबल डेकर, शताब्दी बंद करण्याचा कोकण रेल्वेचा इशारा
गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने शताब्दी एक्सप्रेस, एसी डबल डेकर आणि एसी आरक्षित अशा 46 प्रिमियम ट्रेन सोडल्या. मात्र, तिकिट दर प्रमाणापेक्षा जास्त असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली. हाच धागा पकडत या रेल्वे गाड्यांना प्रतिसाद नसल्याचे कारण देत गाड्या बंद करण्याची धमकी कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Sep 3, 2014, 12:53 PM IST