शत्रुघ्न सिन्हा

SSR Case : महेश भट्ट यांच्याकडून चौकशीदरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची सांताक्रूझ पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. 

 

Jul 27, 2020, 11:09 PM IST

SSR Case : पार्थ पवारांनी गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची केली मागणी

गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती पत्राद्वारे केली. 

 

Jul 27, 2020, 05:59 PM IST

SSR Case : महेश भट्ट यांची दोन तास कसून चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी या जगाचा निरोप घेतला. 

 

Jul 27, 2020, 04:27 PM IST

SSR Case:उद्या महेश भट्ट यांचा जबाब नोंदवणार - अनिल देशमुख

गरज पडल्यास दिग्दर्शक करण जोहरला देखील बोलावण्याची शक्यता

Jul 26, 2020, 06:22 PM IST

SSR Case:भाजप खासदाराच्या पत्राला मोदींनी दिलं उत्तर

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. 

Jul 26, 2020, 05:39 PM IST

...म्हणून कंगनाला शत्रुघ्न सिन्हांचा पाठिंबा

कंगनाचं केलं कौतुक...

Jul 25, 2020, 03:57 PM IST

शत्रुघ्न सिन्हांकडून मोहम्मद अली जिन्नांचं कौतुक

मोहम्मद अली जिन्ना यांच्या कौतुकाने सिन्हा वादात सापडण्याची चिन्ह

Apr 27, 2019, 12:21 PM IST

भाजपाच्या स्थापनादिनी शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेस प्रवेश

सिन्हा यांना पाटना साहीबहून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Apr 6, 2019, 03:40 PM IST

भाजपचे शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राहुल गांधींची भेट

भाजपचे बंडखोर नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.  

Mar 28, 2019, 10:53 PM IST

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या वाटेवर?

शत्रुघ्न सिन्हांच्या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

Mar 23, 2019, 03:35 PM IST

Loksabha Election 2019 : पहिल्या यादीसाठी भाजपाची 'रात्रीस बैठक चाले'!

'या' उमेदवारांना मिळू शकतं तिकीट, सूत्रांची माहिती 

 

Mar 17, 2019, 09:17 AM IST

भाजप खासदार विरोधकांच्या व्यासपीठावर, पक्षाकडून कारवाईचे संकेत

भाजप खासदार विरोधकांच्या व्यासपीठावर दिसून आले. एवढ्यावर न थांबता त्यांनी आपल्याच सरकावर जोरदार हल्लाबोल चढवला. 

Jan 19, 2019, 05:17 PM IST

'भाजपवर टीका करायची असेल तर शत्रुघ्न सिन्हांनी पक्षात राहू नये'

नरेंद्र मोदी यांनीही कधीही चहा विकला नाही.

Jan 17, 2019, 03:15 PM IST

डिअर जिंदगी : माफीचा अधिकार वापरला असता तर बरं झालं असतं!

माफी मिळणे हे तुमच्या हातात नाही, पण माफ करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या अधिकारापासून स्वत:ला वंचित ठेवू नका!

Dec 12, 2018, 06:01 PM IST