शनि देव गोचर

30 वर्षांनी बनणार शश-बुधादित्य राजयोग; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता

Shash And Budhaditya Rajyog: बुधादित्य राजयोग तयार होत आहे. बुधादित्य राजयोग आणि शश राजयोग एकत्र तयार होतोय. या दोन्ही राजयोगांमुळे काही राशींच्या आयुष्यात अचानक चांगले बदल घडणार आहेत.

Jun 5, 2024, 10:45 AM IST

Shani Dev Mantra : शनी-सूर्य एकत्र आल्यानं संपेल अमंगळ! शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 'या' मंत्रांचा जप करा

Shani Dev Mantra : शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा शनीच्या सती आणि धैयाचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी काही मंत्रांचा जप करा. या मंत्रांच्या प्रभावाने शनि शांत होतो आणि आपला आशीर्वाद देतो.

Apr 29, 2023, 08:21 AM IST

Shani Uday : 'या' लोकांना 5 मार्चपासून बंपर लॉटरी, शनीच्या आशीर्वादाने भाग्य उजळणार

Shani Dev Uday : शनिदेव सध्या अस्त अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण मार्च महिन्या काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Feb 19, 2023, 10:40 AM IST