`दुसऱ्या विवाहासाठी पत्नीची मंजुरी गरजेची नाही`
धार्मिक मुद्यांवर सरकारसमोर कायदेशीर मतं मांडणाऱ्या पाकिस्तानच्या एका संविधानिक संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही पुरुषाला दुसरा विवाह करण्यासाठी सध्याच्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नाही.
Mar 12, 2014, 01:12 PM ISTफतवा : दाढीतील `ऊ` मारलीत, तर खाल चाबकाचे ५० फटके
या फतव्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे, की असद सरकारविरोधात लढणाऱ्या जिहादींनी आपल्या दाढीतील ऊ मारल्यास त्यांना चाबकाचे ५० फटके मारण्यात येतील. या मागचं कारणही तितकंच विक्षिप्त आहे.
Aug 29, 2013, 05:51 PM ISTएक शहर... फक्त महिलांचं...
सौदी अरेबिया एक अशा शहर घडवणार आहे, जिथे असतील फक्त महिला... आणि याच शहरात शरिया कायद्यात राहूनच महिलांना आपलं करिअर घडवण्याची संधी इथं दिली जाणार आहे.
Aug 12, 2012, 10:57 PM IST