शशि राजयोग

Sashi Rajyog : चंद्र गोचरमुळे तयार झाला शशी राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती बनणार मालामाल

Sashi Rajyog Benefits And Impact: शशी राजयोग हा राजयोग चंद्राच्या गोचरने तयार होतो. जेव्हा चंद्र वृषभ आणि कर्क राशीत जातो तेव्हा हा राजयोग तयार होतो. 4 ऑक्टोबर रोजी चंद्राचे वृषभ राशीत गोचर झालं आहे. 

Oct 5, 2023, 01:41 PM IST