शिंक

Astrology for Sneeze: शुभकार्य करण्याआधी शिंक आल्यास? जाणून घ्या हा शुभशकून की अपशकून

Sneezing Superstition: घरातून कोणतंही शुभकार्य करण्यासाठी निघालात आणि तुम्हाला शिंक आली तर.... ? अनेकांनाच प्रश्न पडतो आता काय करावं? पुढचं पाऊल टाकावं की नाही... पाहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं 

 

Oct 20, 2022, 07:32 AM IST

VIDEO : मास्क वापरता तरी कशाला, शिंकणाऱ्या खासदारांना नितेश राणेंचा सवाल

शिवसेनेच्या खासदाराचा व्हि़डिओही त्यांनी पोस्ट केला. 

 

Nov 2, 2020, 07:47 PM IST

शिंक जबरदस्ती रोखण्याचा आरोग्यावर होऊ शकतो 'हा' गंभीर परिणाम

वातावरणात बदल झाला की आपसुकच सर्दी, शिंका यांचा त्रास होतो.

Jan 23, 2018, 08:43 AM IST

शिंक येणे अशुभ आहे का?

 बऱ्या वर्षांपासून भारतीय समाजात असे मानले जाते की शिंक येणे अशुभ आहे. पण या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. श्वास नलिकेत अडथळा आला तर शिंक येते त्यामुळे श्वास नलिकेतील अडथळा दूर होतो. बऱ्याचवेळा वेगवेगळ्या अॅलर्जीमुळे सुद्धा शिंक येते. बऱ्याचवेळा शिंक आल्याने मोठ्या प्रमाणात तोंडातून थुंकी उडते तसेच नाकातून पाणी बाहेर येते. त्यातून काही संसर्गजन्य रोग सुद्धा पसरू शकतात. त्यामुळे असे रोग पसरण्याची भीती असल्याने शिंक अशुभ आहे.

Feb 10, 2015, 08:30 PM IST

शिंक येणे अशुभच नाही तर शुभही

शिंक येणे ही शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु पुरातन काळापासून एखादे शुभ कार्य करत असताना शिंक येणे म्हणजे अशुभ मानले गले आहे.

Jun 3, 2013, 08:16 AM IST