शिवसेना आमदार

शिवसेना-काँग्रेसने आपल्या आमदारांना दुसरीकडे हलविले

महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच अजूनही कायम आहे. सरकार स्थापन झाले आहे. तरीही शिवसेना-काँग्रेसने धोका होऊ नये म्हणून हॉटेलमधून पुन्हा दुसरीकडे हलविण्यात आले आहे.

Nov 25, 2019, 02:16 PM IST

'शिवसेनेत भूकंप होणार'; आमदार रवी राणांचा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनासोबत घेऊन राज्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Nov 24, 2019, 09:43 PM IST

शिवसेनेचे आमदार जयपूरला गेलेच नाही तर...

महाराष्ट्र राज्यात सत्तेस्थापनेचा तिढा सुटण्याचे संकेत मिळत आहेत. महाविकासआघाडीच्या नेतृत्वाखीला सत्ता स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कोणताही दगाफटका नको म्हणून शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलविण्यात आले.  

Nov 22, 2019, 03:39 PM IST

शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार

महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत.  

Nov 21, 2019, 04:18 PM IST
Shiv Sena MLA Abdul Sattar threatens PT1M25S

औरंगाबाद | आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर डोकी फोडू, तंगड्या तोडू - सत्तार

औरंगाबाद | आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर डोकी फोडू, तंगड्या तोडू - सत्तार

Nov 21, 2019, 12:50 AM IST

आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर डोकी फोडू, तंगड्या तोडू - सत्तार

शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही त्यांची डोकी फोडू. तंगड्या तोडू, अशी धमकी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी  दिली आहे.  

Nov 20, 2019, 03:15 PM IST

उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, आमदारांशी करणार चर्चा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी 'मातोश्री'वर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 

Nov 19, 2019, 05:39 PM IST

शिवसेना आमदारांना पुन्हा एकत्रित ठेवणार

राज्यात सत्तास्थापनेसाठी हालचाली

Nov 14, 2019, 10:11 AM IST

मढ बीचवर शिवसेना आमदार लूटतायंत आनंद

शिवसेना-भाजपमध्ये अजूनही चर्चा नाहीच.

Nov 9, 2019, 04:42 PM IST

शिवसेना आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना हवी पोलीस सुरक्षा

आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना पोलीस सुरक्षेची मागणी

Nov 8, 2019, 07:09 PM IST
Mumbai BJP offer to MLA's says vijay Vadettiwar PT3M31S

मुंबई | शिवसेनेच्या आमदारांना ५० कोटीची ऑफर - वडेट्टीवारांचा आरोप

मुंबई | शिवसेनेच्या आमदारांना ५० कोटीची ऑफर - वडेट्टीवारांचा आरोप

Nov 8, 2019, 05:20 PM IST

'शिवसेनेच्या आमदाराला ५० कोटींची ऑफर'

 विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांचे भाजपावर घणाघाती आरोप

Nov 8, 2019, 11:51 AM IST

शिवसेनेच्या आमदारांची तातडीची बैठक, आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा रद्द

 उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक उद्या बोलवाली आहे. 

Oct 30, 2019, 01:49 PM IST

शिवसेनेचाच मुख्यमंत्री करण्यासाठी दबाव, विजयी आमदार मातोश्रीवर

राज्यात सत्ता स्थापन करताना शिवसेना ९५च्या फॉर्म्युल्याचा आग्रह धरण्याची शक्यता आहे. 

Oct 25, 2019, 05:06 PM IST

हुबळी स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन, शिवसेना आमदारांचं नाव आलं समोर

कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन उघड

Oct 22, 2019, 03:50 PM IST