शिवसेना नेते

शिवसेना मंत्र्यांची आज मातोश्रीवर बैठक

सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मंत्र्याची मातोश्रीवर बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी 'मातोश्री'वर बोलावली आहे. ही नियमित बैठक असल्याचे सांगितले जात असले तरी, त्यात राज्य सरकारमध्ये पक्षाच्या मंत्र्याची कामगिरी तसेच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर चर्चा होईल. 

Mar 30, 2017, 12:04 PM IST

शिवसेना नेते बुडगुजर यांना अटक

शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना भाजपाच्या महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी धुडगूस घातल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

Apr 5, 2016, 02:02 PM IST

शपथविधीनंतर सेना नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर

शपथविधीनंतर सेना नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर

Dec 5, 2014, 08:43 PM IST

शिवसेना नेते माजी मंत्री साबीर शेख यांचे निधन

माजी कामगारमंत्री आणि शिवसेना नेते साबीर शेख यांचे कल्याणमधील कोन गाव येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्षे होते. त्यांनी अंबरनाथ मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.

Oct 15, 2014, 06:13 PM IST