Maharashtra Political Crisis: ...तर आज उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असते! निकाल वाचनादरम्यान सुप्रीम कोर्टाचं विधान
Supreme Court on Uddhav Thackeray Resignation: सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी निकालाचं वाचन करताना हे विधान केलं असून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं.
May 11, 2023, 12:32 PM ISTआत्ताची मोठी बातमी, महाराष्ट्रात शिंदे सरकार राहणार, सर्वोच्च न्यायालयाचा 'सुप्रीम' निर्णय!
SC Hearing on Maharashtra Government: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणानुसार राज्यात शिंदे सरकार कायम राहणात असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळं शिंदे सरकारसाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे.
May 11, 2023, 12:29 PM ISTराज्यपालांची 'ती' कृती अयोग्य, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
SC On Maharashtra Politics Crisis: तत्कालीन राजपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती कृती अयोग्य होती, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला लावण्याची परिस्थिती निर्माण करणे, हे अयोग्य होते.
May 11, 2023, 12:26 PM ISTSC Hearing MLA Disqualification: मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विजय शिवतारे वर्षा निवासस्थानी फुलं घेऊन दाखल
SC Hearing MLA Disqualification: मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विजय शिवतारे वर्षा निवासस्थानी फुलं घेऊन दाखल
May 11, 2023, 12:25 PM ISTशिंदे गटाला मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती ठरवली बेकायदेशीर
Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे.
May 11, 2023, 12:16 PM IST
Maharashtra Political Crisis: मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे
First Verdict On Maharashtra 16 MLA Disqualification: मागील 6 महिन्यांहून अधिक काळापासून सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. आज घटनापीठाने यासंदर्भातील निकाल दिला आहे.
May 11, 2023, 12:10 PM ISTसुप्रीम कोर्ट स्वतंत्र आहे की नाही हे आजच समजेल, अपात्रता निर्णय नरहरी झिरवळांकडे यायला हवा - संजय राऊत
SC Hearing MLA Disqualification: सुप्रीम कोर्ट स्वतंत्र आहे की नाही हे आजच समजेल, अपात्रता निर्णय नरहरी झिरवळांकडे यायला हवा - संजय राऊत
May 11, 2023, 10:55 AM ISTSC Hearing MLA Disqualification | सकाळी 11 वाजता शिंदे-फडणवीस सरकारचा फैसला, एकमताने कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता
SC Hearing MLA Disqualification LIVE | सकाळी 11 वाजता शिंदे-फडणवीस सरकारचा फैसला, एकमताने कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता
May 11, 2023, 10:30 AM IST16 आमदार अपात्र ठरले तर कोणाची झोप उडणार? बदलणार विधानसभेतील गणित...
SC Hearing MLA Disqualification Today: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय आज आपला 'सर्वोच्च' निर्णय देणार आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर सगळेच गणित बदलणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची झोप उडणार आहे. तसेच विधानसभेतील संख्येतही बदल होईल.
May 11, 2023, 10:16 AM ISTAjit Pawar Not Reachable: अजित पवार अज्ञातस्थळी रवाना, शिंदेंचे मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार?
Maharashtra Political Crisis: अजित पवार अज्ञातस्थळी रवाना, शिंदेंचे मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार?
May 11, 2023, 09:45 AM ISTकाय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ? संजय राऊत यांचे नरहरी झिरवळ यांच्यासाठी ट्ववीट
Video काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ? संजय राऊत यांचे नरहरी झिरवळ यांच्यासाठी ट्ववीट
May 11, 2023, 09:20 AM ISTMahrashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर असं असेल सत्तेचं समीकरण
SC Hearing on MLA Disqualification: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जर शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निकाल जर ठाकरेंच्या बाजूनं लागला तर मात्र शिंदेंसोबत गेलेल्या अनेक आमदारांचं मंत्री होण्याचं स्वप्न भंग पावणार आहे. अनेक महिन्यांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता..त्यामुळे शिंदेंसोबत मंत्रीपदाच्या आशेनं आलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याच्या चर्चा सुरु होत्या.
May 10, 2023, 11:54 PM ISTमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येत्या 3-4 दिवसांत? 'या' 5 राजकीय शक्यतांची चर्चा
Maharashtar Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा लांबलेला निकाल येत्या तीन ते चार दिवसात लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात याचा निकाल लागणार असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
May 8, 2023, 06:52 PM ISTAaditya Thackeray: लग्नासाठी मुलगी कशी हवी? मुंबईची की ठाण्याची? आदित्य ठाकरे खळखळून हसले, म्हणतात...
Aaditya Thackeray Marriage Prediction: तुम्ही लग्न कधी करणार आहात? असा प्रश्न आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे खळखळून हसल्याचं दिसतंय. जाऊद्या, म्हणत आदित्य ठाकरे यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
Apr 14, 2023, 08:13 PM ISTआताची मोठी बातमी! शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी शिंदे गटाकडे सोपवा... सुप्रीम कोर्टात याचिका
शिवसेना नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता पक्षाचा निधी, शिवसेना भवन आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाला देण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
Apr 10, 2023, 02:34 PM IST