इकडे शिंदे गटात प्रवेश तर तिकडे सातमकरांना क्लिन चीट, महिलेकडून लैंगिक शोषणाचे आरोप मागे
Ex Corporator Mangesh Satamkar: माजी नगरसेवक मंगेश सातमकर फिरणाऱ्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून त्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे शिंदे गटात प्रवेश करण्याआधीच ते आरोपमुक्त झाले आहेत. या दोन्ही घटना समान कालावधीत घडल्या असल्याने हा योगायोग म्हणायचा का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
Jul 29, 2023, 10:09 AM ISTउद्धव ठाकरे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, मुंबईत मातोश्रीबाहेर लागले बॅनर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने मुंबईत बॅनर लावलण्यात आहे आहेत, या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे.
Jul 27, 2023, 02:06 PM ISTकाजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, 'धर्माचा गांजा..'
Kajol Statement on Modi: अभिनेत्री काजोलने केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झालेला असताना आता ठाकरे गटाने या विषयावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केलं आहे.
Jul 11, 2023, 08:13 AM ISTराष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी? रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने
Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागामुळे शिवसेनेतील काही नेते नाराज असल्याची चर्चा रंगलीय. यातच आता रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली असून अदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने आले आहेत.
Jul 6, 2023, 03:22 PM ISTशिंद्यांची भाकरी करपली, नवी चूल, नवा तवा; शिंदेंवर जोरदार टोलेबाजी
शिंद्यांची भाकरी करपली, नवी चूल, नवा तवा... असा टोला सामनाच्या अग्रलेखातून शिंदेना लगावण्यात आला आहे.
Jul 3, 2023, 09:20 PM ISTSupriya Sule On Ajit Pawar: 'प्रेम कमी होणार नाही, माझ्या मनात...'; अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या
Supriya Sule, Ajit Pawar revolt: अजित पवारांनी (ajit pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 11:47 PM ISTठाकरे गटाचं ब्रह्मास्त्र; 1 जुलै रोजी नेमकं काय घडणार, Video तून ठणकावून सांगितलं
Political News : ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमुळं येत्या काही दिवसांत राज्यात आणि विशेष म्हणजे मुंबईत राजकीय घडामोडींची धुमश्चक्री पाहायला मिळणार असंच म्हणावं लागतंय.
Jun 26, 2023, 06:53 AM IST
Uddhav Thackeray | गिरगाव शिवसेना शाखेजवळ पोलिसांची धरपकड सुरु, गद्दार दिनासाठी आले होते ठाकरे गट कार्यकर्ते
Girgaon Shiv Sena Activist In Police Custody
Jun 20, 2023, 12:45 PM ISTInternational Traitor Day | ठाकरे गट आज पाळणार गद्दार दिवस
Police Notice Of Action To Shiv Sena Thackeray Camp If Gaddar Din Celebrated
Jun 20, 2023, 12:40 PM ISTUddhav Thackeray: अवली लवली अन् जनता 'कावली', उद्धव ठाकरेंचा लाव रे 'तो' व्हिडिओ!
Uddhav Thackeray On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीसांनी हास्यजत्रेचा प्रयोग केला म्हणत उद्धव ठाकरेंचा भर कार्यक्रमात फडणवीसांनाच्या भाषणेचा व्हिडिओ दाखवला.
Jun 19, 2023, 08:42 PM IST'मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही...' शिवसेनेच्या वर्धापनदिनी दोन्ही गटाकडून बॅनरबाजी
शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा गोरेगावमधील नेस्को मैदानावर वर्धापन दिन पार पडणार आहे. त्याआधी दोन्ही गटाकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.
Jun 19, 2023, 02:30 PM ISTशिवसेना वर्धापनदिनाआधी मंत्रिमंडळ विस्तार?, भाजपाला 6 तर शिवसेनेला 'इतक्या' जागा... सूत्रांची माहिती
सर्वोच्च न्यायायलयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. यासाठी शिंदे गट आणि भाजपातील अनेक नेते मंत्रीपदाच्या अपेक्षेत आहेत.
Jun 6, 2023, 01:54 PM IST"काळजीचे कारण नाही,आता आम्ही...", आदित्य ठाकरेंच्या 'त्या' पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्रीची कमेंट
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले जातात. या निर्णयानंतर सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया येऊ लागल्या. बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्रींनी ही आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) पोस्टवर कमेंट केल्याची पाहायला मिळत आहे.
May 12, 2023, 09:44 AM ISTMaharashtra Politics Crisis: राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावर आज सुनावणी
Maharashtra Politics Crisis: राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. ठाकरे सरकारने 12 आमदारांची यादी दिली होती. त्यावर विचार केला गेला नाही. दरम्यान, शिंदे सरकारने नव्याने यादी दिली आहे.
May 12, 2023, 08:09 AM ISTMaharashtra Politics : महाराष्ट्राचे राज्यपाल चुकलेच, कोश्यारींच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं राज्यपालांवर (Governor) जोरदार ताशेरे ओढले आहेत. राज्यापालांच्या भूमिकेवर कोर्टानं अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता या चुकलेल्या राज्यपालांचं काय? असा प्रश्न उपस्थित झालाय
May 11, 2023, 08:34 PM IST