शिवसेना

अनिल परबांनी कार्यालय उभारण्यासाठी म्हाडाची जागा बळकावली- किरीट सोमय्या

सरकार अनिल परब यांना वेगळा न्याय का लावत आहे

Sep 11, 2020, 04:57 PM IST

कल्याणमध्ये महावितरण कार्यालयावर शिवसेनेची धडक

आमदारांची बिले कमी करता मग सर्वसामान्यांची का नाही? संतप्त शिवसैनिकांचा सवाल

Sep 11, 2020, 04:47 PM IST

कंगना प्रकरणावर शिवसेनेनंतर आता काँग्रेसकडून 'मौन'

कंगनाने सोनिया गांधींना विचारले प्रश्न

Sep 11, 2020, 01:11 PM IST

कंगनाने सोनिया गांधींना विचारले प्रश्न, शिवसेनेवर केली टीका

 कंगनाची पुन्हा एकदा ट्विटबाजी

Sep 11, 2020, 12:25 PM IST

'कोण कंगना...?', उदय सामंत यांचा वादावर बोलण्यास नकार

कंगना राणौत वादावर शिवसेना नेत्यांकडून आता प्रतिक्रिया देण्यास नकार दिला जातोय.

Sep 10, 2020, 10:14 PM IST

शिवसेना दाऊदला घाबरते - रामदास आठवले

 शिवसेनेची कार्यालयंदेखील अनधिकृत आहेत, मग त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल आठवलेंनी केला आहे. 

Sep 10, 2020, 07:10 PM IST

कंगनावरुन नारायण राणे यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

'कंगना मुंबईत आली, तिच्या घरी गेली सुद्धा, शिवसेनेचं नाक कापलं'

Sep 9, 2020, 06:23 PM IST

कंगना रानौतकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, म्हणाली...

अभिनेत्री कंगना रानौत मुंबईत पोहोचली. यावेळी कडेकोट बंदोबस्त होता. मात्र, ती आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केलाय.  

Sep 9, 2020, 05:11 PM IST

कंगना वादावर संजय राऊतांचं मौन

कंगना राणौत वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

Sep 9, 2020, 04:17 PM IST

कंगनावर आता कारवाई केली तर लोकांच्या मनात शंकेला संधी - शरद पवार

कंगनाच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया...

Sep 9, 2020, 02:52 PM IST

मुंबई विमानतळावर आरपीआय, करनी सेना विरुद्ध शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने

मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

Sep 9, 2020, 02:42 PM IST

अभिनेत्री कंगना आज मुंबईत होणार दाखल, मंडी येथून रवाना

अभिनेत्री कंगना रनौत आज 9 सप्टेंबरला मुंबईला येणार आहे. 

Sep 9, 2020, 09:27 AM IST

PM दिल्लीत बसूनच निर्णय घेतात, CM वर्षावर बसून निर्णय घेतात, बिघडले कुठे? - अजित पवार

'विरोधक सकाळी आरोप करत होते की काही ठिकाणी अजिबात सरकारचे लक्ष नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष आहे.'  

Sep 8, 2020, 09:53 PM IST

अर्थचक्र सुरू राहण्यासाठी अनेक गोष्टी सुरू केल्या - उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूच्या महामारीचे संकट कायम आहे. डब्ल्यूएचओने पुढच्या महामारीला सज्ज राहा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल शांततेने टाकले पाहिजे, असे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Sep 8, 2020, 06:25 PM IST