कोकणात भाजपची गोची? शिवसैनिकांनी थांबवला नारायण राणेंचा प्रचार
Shiv Sainiks Stopped Narayan Ranes Campaign: उमेदवारी आपल्यालाच मिळेल या अपेक्षेत शिवसैनिक होते. मात्र अखेर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यावर शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली.
Apr 23, 2024, 06:44 PM ISTसार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कराल तर 5 वर्ष तुरुंगात जाल, कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शिवसेनेतील 19 जणांना 5 वर्षांची शिक्षा प्रत्येकी 1 लाख 60 हजारांचा दंड महागाई विरोधात शिवसेनेने केलं होतं आंदोलन
Apr 11, 2023, 06:26 PM ISTदानवेंची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांचं इनाम, शिवसैनिकाची ऑफर
दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना रस्त्यावर उतरली.
Dec 13, 2020, 03:58 PM ISTबाळासाहेबांना घरातून मानवंदना द्या, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात.
Nov 16, 2020, 03:52 PM ISTझालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया : संजय राऊत
माजी नौदल अधिकाऱ्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, राऊत यांनी म्हटले आहे.
Sep 12, 2020, 10:02 PM ISTकल्याणमध्ये महावितरण कार्यालयावर शिवसेनेची धडक
आमदारांची बिले कमी करता मग सर्वसामान्यांची का नाही? संतप्त शिवसैनिकांचा सवाल
Sep 11, 2020, 04:47 PM IST'कोरोनाच्या संकटात शिवसैनिक घरात बसून राहिले, मनसैनिकांनी रस्त्यावर उतरुन काम केले'
मनसे शिवसेना आमने-सामने
Jun 27, 2020, 02:17 PM ISTमोठी बातमी: रायगडमधील ज्येष्ठ शिवसैनिक गणपत मांढरे यांचा खून
मांढरे यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
Jun 1, 2020, 10:00 AM ISTमुंबई| मनसेची कट्टर हिंदुत्वाकडे वाटचाल?
मुंबई| मनसेची कट्टर हिंदुत्वाकडे वाटचाल?
Jan 23, 2020, 01:35 PM ISTमनसेचा नवा झेंडा पाहिलात का?
राज ठाकरे यांनी या झेंड्याचे अनावरण केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
Jan 23, 2020, 10:52 AM ISTमनसेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब; व्यासपीठावर सावरकरांचा फोटो
आजच्या भाषणात राज ठाकरे यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Jan 23, 2020, 10:20 AM ISTनव्या वाटचालीसाठी राज ठाकरेंना 'त्या' ज्येष्ठ शिवसैनिकाचा आशीर्वाद
मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका दूरध्वनी संभाषणाची क्लिप शेअर करण्यात आली आहे.
Jan 23, 2020, 09:47 AM ISTमुंबईतील तिवारी मुंडण प्रकरण : चार शिवसैनिकांना अटक
हिरामण तिवारी यांनी आपल्याला झालेल्या मारहाणी विरोधात ट्रक टर्मिनस पोलिसांत तक्रार दाखल केली होती
Dec 26, 2019, 10:35 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आगामी काळात काय
Dec 23, 2019, 01:07 PM ISTउद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद, शिवसैनिकाकडून ५ रुपयात वडापाव!
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Nov 30, 2019, 10:35 AM IST