अल्पसंख्यांक शाळा आणि शिष्यवृत्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2015, 09:31 PM ISTमॅकेनिकच्या मुलाने मिळवली एका कोटींची शिष्यवृत्ती
आयूष शर्मा या १७ वर्षाच्या मुलाने जगप्रसिद्ध 'मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मध्ये जागा मिळवली आहे. यासोबतच आयूषला एक कोटी रूपयांची शिष्यवृत्तीही मिळालीय. या एक कोटी रूपयात त्याचा शैक्षणिक खर्च भागवला जाणार आहे.
Apr 11, 2015, 07:34 PM ISTरत्नागिरीतील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 09:15 PM IST३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2015, 08:59 PM ISTमदरशांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
राज्यातील मदरशांना १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. आता मदरशांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्वृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 4, 2013, 11:02 PM IST`सुकन्या` योजनेला हिरवा झेंडा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा ‘सुकन्या’ योजनेचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आलाय.
Sep 5, 2013, 09:43 AM ISTराज्यात ‘सुकन्या’ योजना लागू होणार?
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होतेय. त्यामध्ये राज्यातल्या मुलींसाठी सुकन्या योजना आणण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे.
Sep 4, 2013, 12:22 PM IST`स्वरभास्करा`च्या नावानं...
शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी राज्यसरकारनं विविध योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या नावानं विविध योजना राबवण्यात येणार आहेत.
Jan 3, 2013, 10:28 AM ISTजपानी संस्कृतीच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती!
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूनिर्मितीमधील प्रसिद्ध कंपनी पॅनासॉनिकने जपानी भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. जपानी भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या, विज्ञान-तंत्रज्ञान विषय घेऊन पदवीधारकांना ही शिष्यवृत्ती मिळविता येईल.
Dec 15, 2011, 10:10 AM IST