शेतकरी संप

नाशिक जिल्ह्यात संप सुरुच राहणार, सर्वच राजकीय पक्ष मैदानात

जिल्ह्यातील किसान क्रांती आंदोलनाच्या बैठकीत आता सर्वच राजकीय पक्ष मैदानात आले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, राष्ट्रवादीच्या अमृता पवार आणि मकपाचे आमदार ही यात सक्रियपणे नेतृत्व करू लागले आहेत. आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी उद्या शेतकऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.

Jun 3, 2017, 02:40 PM IST

उस्मानाबादमध्ये शहर बंदची हाक

उस्मानाबादमध्ये शहर बंदची हाक

Jun 3, 2017, 02:00 PM IST

पुणतांब्यात शेतकरी संपावरून संभ्रम

पुणतांब्यात शेतकरी संपावरून संभ्रम

Jun 3, 2017, 01:59 PM IST

महाराष्ट्रात तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा संप सुरूच

महाराष्ट्रात तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा संप सुरूच 

Jun 3, 2017, 01:59 PM IST

सदाभाऊ खोत संपकरी शेतकऱ्यांच्या टार्गेटवर

शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत निफाडमधील शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांचा निषेध केलाय.

Jun 3, 2017, 01:07 PM IST

'संप मागे' घेण्याचा निर्णय मुंबईत जाहीर का केला?

किसान क्रांतीच्या सदस्यांनी शेतकरी संपाबाबात घेतलेली भूमिका पुणताबांसह राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांना मान्य नाही.

Jun 3, 2017, 12:14 PM IST

शेतकऱ्यांच्या संपाबाबत गोंधळ, कुठे आनंदोत्सव तर कुठे रास्ता रोको सुरूच

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी संप मागे घेतल्याचं जाहीर केलं. परंतु, मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या या शेतकऱ्यांचा निर्णय राज्यातील इतर शेतकरी संघटनांना मात्र मान्य नसल्याचं दिसतंय.

Jun 3, 2017, 12:05 PM IST

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप अखेर मागे!

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर शेतकऱ्यांनी मागे घेतला आहे.

Jun 3, 2017, 08:24 AM IST

शेतकऱ्यांनो संयम बाळगा : दीपक केसरकर

शेतकऱ्यांनी केलेल्या संपानंतर अर्थराज्य मंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिलाय. 

Jun 2, 2017, 10:36 PM IST