शेतकरी

कापसाचे भाव घसरल्याने यवतमाळ कृषी बाजार समितीत शेतकऱ्यांचे आंदोलन

घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आज शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. कापसाचे भाव अचानक ५०० रुपयांनी गडगडल्याने शेतकरी संतप्त झाले होते. 

Jan 3, 2018, 11:06 PM IST

नवीन वर्षात मुख्यमंत्र्यांचा शेतक-यांना दिलासा

  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडीद खरेदी प्रश्नाबाबत शेतक-यांना दिलासा दिलाय. ज्या शेतक-यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे त्या शेतकर्यांची उडीद खरेदी शासन करेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरमध्ये केली. 

Jan 2, 2018, 08:09 AM IST

साखर कारखान्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, महसूलमंत्र्यांचे आश्वासन

 कारखानदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली. एफआरपी आणि दोनशे रुपये देण्याचा तोडगा कोल्हापूर जिल्ह्यात निघाला होता. मात्र ..

Dec 29, 2017, 02:18 PM IST

पीकपाणी | नाशिक | मुगल काळातील फुलांचं शहर !

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 06:38 PM IST

शेतकऱ्याकडे लाच मागणारा पोलीस अटकेत

लाच स्वीकारतांना एपीआय एसीबीच्या जाळ्यात अडकलाय. शेतामधील अंजनाची झाड का तोडली म्हणून शेतकऱ्याकडे सात हजारांची लाच मागितली होती.

Dec 27, 2017, 04:04 PM IST

औरंगाबाद । वंचित शेतकरी पुन्हा करु शकतात कर्जमाफीसाठी अर्ज - पाटील

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 08:17 AM IST

'त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार'

जे शेतकरी कर्ज माफिचा अर्ज भरू शकले नाहीत त्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा अर्ज करण्याची संधी देणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिली आहे. 

Dec 25, 2017, 09:17 PM IST

औरंगाबाद | 'त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 08:54 PM IST

कर्जमाफीच्या घोषणेनंतर 1500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राज्यात कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर, मागील सहा महिन्यात जवळपास 1500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.

Dec 25, 2017, 05:58 PM IST

शेतकरी पुन्हा संपावर जाणार; रघुनाथ पाटलांचा इशारा

1 मार्च 2018  पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केली आहे.

Dec 23, 2017, 09:11 AM IST

शेतकऱ्यांना सरकार हेक्टरी मदत करणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 07:30 PM IST

शेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी!

१ मार्च २०१८ पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार, अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केलीय. 

Dec 22, 2017, 05:29 PM IST

शेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी!

शेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी!

Dec 22, 2017, 04:02 PM IST

शेतकऱ्यांचा 1 मार्चपासून पुन्हा अन्यायाविरोधात एल्गार

1 मार्चपासून राज्यातील शेतकरी पुन्हा अन्यायाविरोधात एल्गार पुकारणार आहेत. 1 मार्च पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार आहेत.

Dec 22, 2017, 03:25 PM IST

नागपूर | ओखी चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 03:54 PM IST