श्रीलंकन क्रिकेट खेळाडूंवर हल्ला

श्रीलंकन टीम हल्ल्यातला दहशतवादी ठार

श्रीलंकन टीमवर २००९ साली पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यातील कथित आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार झालाय. पंजाबमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पोलिसांनी या कथित दहशतवाद्याला कंठस्नान घातलंय.

Aug 2, 2012, 05:01 PM IST