संदीप तटकरे

रोह्यात काका-पुतण्याच्या लढाईत काका विजयी

काका आणि पुतण्यांमधला राजकीय वाद काही महाराष्ट्राला नवीन नाही. यंदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि त्यांचा पुतण्या संदीप तटकरेंमध्ये वाद पाहायला मिळाला.

Nov 28, 2016, 04:42 PM IST

महाराष्ट्रात पुन्हा काका-पुतण्यात संघर्ष, तटकरेंचा पुतण्या शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Nov 6, 2016, 04:49 PM IST