पॉर्न स्टारसोबतच्या संबंधांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नकार
ट्रम्प यांचे पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याची बाब आता समोर आली आहे.अमेरिकन वृत्तपत्र 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने हे वृत्त प्रकाशित केलं आहे.
Jan 13, 2018, 11:28 PM IST५५ हजार रुपयांत मुलीची विक्री, ६ महिने सुरु होतं शारीरिक शोषण
महिलांवर होणारे अत्याचार वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मानवी तस्करीचा प्रकार समोर आला आहे.
Jan 12, 2018, 10:14 PM ISTलग्नानंतर हनीमुनला जाण्याची सुरूवात कशी झाली?
काही वर्षांपूर्वी हनिमूनला इतके महत्व दिले जायचे नाही. मात्र, अलिकडील काळात हनिमूनला जाणे ही एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे. पण ...
Jan 3, 2018, 10:57 PM IST'रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान, आयसिसशी संबंध'
रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान आणि आयसिसशी संबंध आहेत.
Sep 18, 2017, 05:55 PM ISTकंगनानं ऋतिकसोबतच्या संबंधांबद्दल केले अनेक धक्कादायक खुलासे
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आलीय. एका खाजगी चॅनलवर मुलाखत देतना कंगनानं आत्तापर्यंत कधीही समोर न आलेल्या गोष्टींना स्पष्टपणे बोलून दाखवल्यात
Sep 2, 2017, 04:36 PM IST'इन्फोसिस'ला पुन्हा उभारी देण्याचं नंदन निलकेणी यांचं आश्वासन
'इन्फोसिस'मध्ये स्थैर्य आणणे, तसेच विसंवाद दूर करणे याला आपण प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन कंपनीचे नवे अ-कार्यकारी चेअरमन नंदन निलेकणी यांनी केलंय.
Aug 26, 2017, 12:28 PM IST'भारताची डोकलाममधून माघार'
'भारतानं वादग्रस्त डोकलाम भागातून माघार घेत आपल्या सैन्याच्या संख्येत घट केलीय' असा दावा चीनी सरकारनं केलाय.
Aug 3, 2017, 07:22 PM ISTभारत-चीन संबंधांमुळे शिवसेना-भाजपचे संबंधही ताणले
भारत-चीन संबंधांमुळे शिवसेना-भाजपचे संबंधही ताणले
Jul 5, 2017, 09:22 PM ISTमध्यपूर्वेतल्या पाच देशांनी कतारसोबतचे संबंध तोडले
सौदी अरेबिया, इजिप्त, बहारीन, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या पाच देशांनी कतारसोबत आपले राजनैतिक संबंध संपुष्टात आणले आहेत.
Jun 5, 2017, 10:49 PM ISTशेट्टींची भाजपशी कट्टी... सेनेशी जवळीक?
सत्तेतील भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये सध्या दुरावा वाढत असल्याचं चित्र संपूर्ण राज्यात पहायला मिळतंय. भाजपाचा घटक पक्ष म्हणजे खासदार राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना... मात्र, आता हीच संघटना भाजपपासून दूर चाललीय... इतकंच नव्हे तर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणं शिवसेनेशी जवळीक करायला सुरवात केलीय.
May 20, 2017, 08:54 PM ISTडॉक्टर-रुग्णांमधलं नातं दृढ करण्यासाठी... 'एक पाऊल पुढे'!
डॉक्टर आणि रुग्णांमधलं नातं अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम नांदेडमध्ये राबवण्यात येणार आहे.
Apr 4, 2017, 09:52 AM ISTनक्षलवाद्यांशी संबंधांवरून प्रोफेसर साईबाबाला ५ वर्ष जन्मठेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 05:56 PM ISTछोटा भीम आणि सनी जाधवचा संबंध...
ऑस्करमध्ये यंदा नॉमिनेट झालेल्या लायन या चित्रपटात भूमिका करणारा मुंबईतील सनी पवारच्या यशात सर्व बच्चे कंपनींचा लाडक्या छोटा भीमचा मोठा हात आहे.
Mar 2, 2017, 04:20 PM ISTभारत-अफगाणिस्तान संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात
हार्ट ऑफ एशिया परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी यांच्या हस्ते रविवारी उदघाटन झालं. यावेळी दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी केवळ चर्चा करुन उपयोग नाही. तर त्यावर कठोर कारवाई कऱण्याची गरज असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे दहशतवादाशी सामना करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. तर घानी यांनी पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं म्हणत पाकिस्तानवर जोरदार टीका केली. हार्ट ऑफ एशियाच्या माध्यमातून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे.
Dec 5, 2016, 08:24 AM IST'ट्रम्प आणि मोदी बनतील खूप चांगले मित्र'
डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. प्रचारादरम्यान ट्रंप यांनी पीएम मोदींची नीती आणि भारताचं कौतूक केलं होतं. दहशतवादाच्या विरोधात त्यांची निती खूप साफ असेल. डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी मजबूत होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Nov 10, 2016, 10:50 PM IST