पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पहिला मोठा राजनैतिक विजय
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पहिला राजनैतिक विजय मिळवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पुलवामा हल्ल्याचा एकमुखाने जोरदार निषेध केला.
Feb 22, 2019, 09:49 PM ISTसीरिया: मृतांचा आकडा १ हजारांच्याही वर, लष्कराने तोडला बंडखोरांचा संपर्क
सीरियातील संघर्ष दिवसेंदिवस प्रचंड चिघळत चालला असून, या संघर्षात मृतांचा आकडा १ हजारांच्याही वर गेला आहे. त्यामुळे संतापलेल्या लष्कराने बंडखोरांबरोबरचा संघर्ष अधिक तीव्र केला आहे. तसेच, बंडखोरांचा संपर्कही लष्कराने तोडला आहे.
Mar 11, 2018, 03:30 PM ISTसीरिया : हवाई हल्ल्यात बालकांसह ८०० जण ठार
या परिसरात १८ फेब्रुवारीपासून हवाई हल्ले सुरू असून, यात १७७ बालकांसह मृत्यू पावलेलेल्यांची संख्या ८००वर पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Mar 7, 2018, 08:56 AM ISTउत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्राचे कठोर निर्बंध
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर आतापर्यंत सर्वात कठोर निर्बंध लागू करण्याच्या प्रस्तावाला एकमतानं मंजुरी दिलीय.
Sep 12, 2017, 04:36 PM ISTसुषमा स्वराज संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचा बुरखा फाडणार
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संयुक्त राष्ट्र संघाच्या समिटमध्ये भाषण करणार
Sep 26, 2016, 08:09 AM ISTडॉ. आंबेडकरांना संयुक्त राष्ट्र संघाचीही मानवंदना
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला.
Apr 14, 2016, 08:14 AM ISTभारताला संयुक्त राष्ट्र संघात मोठे यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2015, 10:32 AM IST