मुंबई | सेव्ह रिव्हर चित्रफितीवर काँग्रेसची टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 4, 2018, 12:19 AM ISTसरकारच्या त्या जाहिरातींवर काँग्रेसला आक्षेप
राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या जाहिराती पेट्रोल पंप, रेल्वे आणि बसवर लागलेल्या आहेत.
Jan 9, 2017, 07:56 PM ISTऐ दिल है..च्या रिलीजप्रकरणी तोडपाणी - सचिन सावंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2016, 03:16 PM ISTमुख्यमंत्री - मनसेमध्ये तोडपाणी झाल्याचा काँग्रेसचा आरोप
'ऐ दिल है मुश्कील सिनेमाच्या रिलीजप्रकरणी मुख्यमंत्री आणि मनसेमध्ये तोडपाणी झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
Oct 22, 2016, 12:13 PM ISTप्रकाश मेहतांच्या उद्दामपणावर भांडारी-सचिन सावंत यांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 08:41 PM IST'गजानन पाटील प्रकरणी तपास योग्य रितीने न झाल्यास आंदोलन'
'गजानन पाटील प्रकरणी तपास योग्य रितीने न झाल्यास आंदोलन'
May 17, 2016, 07:17 PM ISTप्रश्नांचा अभ्यास नाही, तावडेंच्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2015, 03:37 PM ISTमहायुती नाही ही तर महाकुस्ती - सचिन सावंत
महायुती नाही ही तर महाकुस्ती - सचिन सावंत
Sep 19, 2014, 12:50 PM ISTकुटिल भाजपचे किरीट राजदूत- काँग्रेस
भाजपच्या गप्पा नैतिकतेच्या असल्या तरी त्यांची कृती मात्र कुटीलतेची असल्याचं वारंवार दिसून आलंय. भाजपातल्या आधुनिक गोबेल्सनं किरीट सोमय्यांना आपला खास दूत म्हणून निवडलंय.
Jul 28, 2013, 07:33 PM ISTराज ठाकरेंवर काँग्रेसचा हल्लाबोल
बलात्काराच्या घटनांसाठी एखाद्या विशिष्ट राज्याला जबाबदार धरणं योग्य नसल्याचं काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी म्हटलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल दिल्ली बलात्काराबाबत भाष्य करताना सर्व बलात्कारी बिहारचे असल्याचं म्हणत पुन्हा एकदा परप्रांतियांवर हल्लाबोल केला होता.
Jan 7, 2013, 08:59 AM ISTसोशल नेटवर्किंग नव्हे... 'नॉटवर्किंग'
सचिन सावंत
इंटरनेट आलं त्यांनी जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला, क्षणार्धात एका ठिकाणाची बातमी दुसऱ्या ठिकाणी यासारख्या गोष्टी सहजपणे होऊ लागल्या. भारतात या सोशल मीडियावर काहीही बंधने नाहीत मात्र आक्षेपार्ह मजकूरावर बंधने आली पाहिजेत.
राजकारण नको, मूल्यमापन करा...
सचिन सावंत
शिवसेना, मनसेच्या लोकांनी कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता संजय निरुपम यांना शिव्या घालायला सुरूवात केली. या सगळ्यात त्यांचं राजकारण आहे. मूळात संजय निरुपम यांच्या वक्तव्याचं मूल्यमापन करायला हवं.