सदानंद मोरे

PT2M38S

मराठा आरक्षणासाठी सरकारचा प्रामाणिक प्रयत्न सुरु -सदानंद मोरे

मराठा आरक्षणासाठी सरकारचा प्रामाणिक प्रयत्न सुरु  -सदानंद मोरे

Aug 2, 2018, 05:08 PM IST

संमेलन ठिकाणी वाद अयोग्य, वारकरी साहित्य मुख्य प्रवाह - सदानंद मोरे

 नवभांडवलवादाशी लढा देताना, संतांनी सांगितलेल्या मार्गानेच लढा द्यावा लागेल, प्रतिपादन करीत साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वाद अयोग्य असल्याचं सांगत, वारकरी साहित्य हेच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह असल्याचं सदानंद मोरेंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

Apr 3, 2015, 07:12 PM IST

अध्यक्षीय भाषणात सदानंद मोरे परखड भूमिका मांडणार?

घुमान इथं होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षीय भाषणाकडे सर्वाचं लक्ष लागलयं. समाजाला दिशा देण्याचं काम साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरुन होणं अपेक्षित असतं. प्रबोधनाची परंपरा असलेल्या घुमानमधून समाजाला आणि राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावण्याचं धाडस डॉ. मोरे करतील का हाच खरा सवाल आहे.

Apr 3, 2015, 09:51 AM IST

साहित्यप्रेमींचं लक्ष अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या भाषणाकडे...

साहित्यप्रेमींचं लक्ष अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या भाषणाकडे...

Apr 3, 2015, 09:09 AM IST