सनी देओल

काँग्रेसविरोधात `शिरोमणी`, मनीष तिवारींविरोधात `सनी`!

पंजाबच्या शिरोमणी अकाल दलाने काँग्रेसविरोधात बॉलिवूड स्टारला उभं करण्याचं ठरवलं असून यामुळे काँग्रेसच्या मनीष तिवारींना मोठं आव्हान असेल.

Aug 22, 2013, 04:11 PM IST

पुन्हा `यमला, पगला दिवाना`ची धमाल!

धर्मेंद्र, सनी आणि बॉबी हे तिघे देओल पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. आणि आधीच्या `यमला पगला दिवाना`चा दुसरा भाग `यमला पगला दिवाना २` हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. हा भाग पहिल्या सिनेमापेक्षा धमाल आहे.

Jun 9, 2013, 06:53 PM IST

धर्मेंद्र, सनी, बॉबीची धम्माल पुन्हा एकदा!

‘यमला पगला दिवाना – २’मध्ये पुन्हा एकदा धर्मेंद्र आपल्या दोन्ही मुलांसोबत म्हणजेच बॉबी आणि सनी देओलसोबत धम्माल करताना दिसणार आहे.

Jun 7, 2013, 06:44 PM IST

का झाला 'धरम' गरम...

हेमामालिनी आणि धर्मेद्र यांची मुलगी ईशा देओल हिचं लग्न नुकतंच पार पडलं. या लग्नासाठी सगळ्यांनाच ईशाचे दोन्ही भाऊ बॉबी आणि सनी यांची अनुपस्थिती जाणवली. हाच प्रश्न काही पत्रकारांनी धर्मेंद्रला विचारला तेव्हा जाणवलं की ‘ऑल इज नॉट वेल’

Jul 3, 2012, 06:38 PM IST

ईशाच्या लग्नात सनी-बॉबी मात्र गैरहजर

ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिचा शुक्रवारी भरत तख्तानी याच्यासोबत विवाह काल संपन्न झाला. या विवाहसोहळ्यासाठी बॉलिवूडसहित अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. पण या सोहळ्यात इशाचे दोन्ही भाऊ... सनी आणि बॉबी यांची कमतरता अनेकांना जाणवली.

Jun 30, 2012, 02:08 PM IST