अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर
काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाशी महाआघाडीच्या चर्चांना ब्रेक लागलेला असातना अखिलेश यादवांच्या नेतृत्वाखाली, समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे.
Jan 20, 2017, 02:03 PM ISTकोणाला मिळणार समाजवादी 'सायकल'? आज होणार चित्र स्पष्ट
समाजवादी पक्षाचं सायकल हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार याचा आज केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव या दोघांनीही सायकवर आपला दावा सांगितला आहे.
Jan 16, 2017, 08:50 AM ISTलखनऊची यादवी आता दिल्ली दरबारी
समाजवादी पार्टीतला राजकीय संघर्ष आज टोकाला गेलाय. पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव आज सकाळीच दिल्लीत धाव घेतलीय. तर त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या घरी लखनऊत समर्थक आमदारांची बैठक सुरू झालीय.
Jan 2, 2017, 11:09 AM ISTसमाजवादी पक्षात महाभारत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 05:42 PM ISTअखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्ताव
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीमधील यादवीचा फायनल राऊंड सुरु झाला आहे. अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ठेवण्यात आला आहे. लखनऊच्या जनेश्वर मिश्रा पार्क इथं हे अधिवेशन बोलावण्यात आलं होतं.
Jan 1, 2017, 04:25 PM ISTउत्तर प्रदेशातील दंगल... पुत्रप्रेमावर बंधुप्रेमाची मात
उत्तर प्रदेशातील दंगल... पुत्रप्रेमावर बंधुप्रेमाची मात
Dec 30, 2016, 11:23 PM ISTउत्तर प्रदेशातील दंगल... पुत्रप्रेमावर बंधुप्रेमाची मात
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीमध्ये दुफळी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांची ६ वर्षासाठी हकालपट्टी केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या राजकारणाच्या आखाड्यात यादवांमध्येच दंगल सुरू झाली आहे.
Dec 30, 2016, 10:06 PM ISTसमाजवादी पक्षाची विकास रथ यात्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 03:17 PM ISTउत्तर प्रदेशातल्या यादवीवर पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र
समाजवादी पक्षात सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश कुमार आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये जमत नसल्याने पक्ष तुटण्याच्या मार्गावर आला आहे. याबाबतच आज सकाळी मुलायम सिंह यादव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली.
Oct 24, 2016, 03:59 PM ISTयादवांच्या वादात काँग्रेसनं घेतली उडी
उत्तर प्रदेशातल्या यादवांच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतलीय. अखिलेश सरकारच्या मदताली काँग्रेस धावून आली आहे. उत्तर प्रदेशातलं अखिलेश सरकार संकटात असेल तर मदत करणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय.
Oct 24, 2016, 03:44 PM ISTसमाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायम सिंह यादवांनी केलं मोदींचं कौतूक
लखनऊमध्ये आज समाजवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाषण देतांना मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांना सुनावलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं.
Oct 24, 2016, 01:42 PM ISTअखिलेश यादवांनी दाखवली मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची तयारी
समाजवादी पक्ष हा फूट पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजचा दिवस हा समाजवादी पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस असणार आहे. लखनऊमध्ये याबाबत एक महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी मुलायम सिंह यादव यांच्याकडून मोठा निर्णय घोषित होऊ शकतो.
Oct 24, 2016, 11:31 AM ISTसमाजवादी पक्षात महाभारत : मुलायम यादव होणार मुख्यमंत्री ?
समाजवादी पक्षाची पुढची दिशा कशी असणार याचा निर्णय आज होणार आहे. आजचा दिवस समाजवादी पक्षाच्या दृष्टीने मोठा दिवस असणार आहे. पक्षामध्ये आज मुलायम सिंह यादव मोठा निर्णय घेऊ शकतात.
Oct 24, 2016, 11:13 AM ISTसमाजवादी पक्षातली यादवीवर मुलायम सिंह यादव दुःखी
समाजवादी पक्षातली यादवीवर पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव दुःखी झालेत.. सपातील राजकीय नाट्याच्या दुस-या अंकात मुलायम सिंह यादव यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होणार असल्याचं समजतंय. या बैठकीला खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य आणि पक्षातील मोठे नेते सहभागी होणार आहेत.
Oct 24, 2016, 07:27 AM ISTमुलायमसिंग यादव यांच्या सल्ल्यानंतर झाले सर्जिकल स्ट्राईक
सर्जिकल स्ट्राईकचं भाजपकडून राजकारण सुरु आहे आणि त्याचं श्रेय निवडणुकीत घ्यायचा भाजप प्रयत्न करत आहे, अशी टीका काँग्रेसकडून होत आहे.
Oct 9, 2016, 04:37 PM IST