समाजवादी पक्ष

...तर महाराष्ट्राचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र करावे - अबू आझमी

' शहरांची, जिल्ह्यांची नाव बदलून विकास होणार नाही.'

Jan 3, 2021, 06:44 PM IST

जागा वाटपात राष्ट्रवादी ५० टक्के जागांवर आग्रही राहणार

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ५०-५० टक्के जागा वाटपाची मागणी करण्याच्या तयारीत आहे.

Jul 13, 2019, 04:24 PM IST

VIDEO : 'वंदे मातरम इम्लामविरोधी...' शपथेनंतर खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

शफीकुर्र रहमान बर्क पुढे येताना सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून 'वंदे मातरम'च्या घोषणा करण्यात आल्या

Jun 18, 2019, 04:36 PM IST

वाराणसीतून उमेदवारी रद्द, तेजबहादूर यादव सर्वोच्च न्यायालयात

वाराणसीतून तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. याविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात.

May 6, 2019, 01:02 PM IST

घरासमोरच सपा नेत्याची गोळ्या घालून हत्या

एका बाईकवरून आलेल्या दोघांनी राकेश यादव यांच्यावर गोळ्या झाडल्याचं समजतंय

May 1, 2019, 10:35 AM IST

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह रुग्णालयात

 मुलायम सिंह यादव यांना शुक्रवारी अचानक लखनऊच्या संजय गांधी पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले. 

Apr 27, 2019, 08:33 AM IST

समाजवादी पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीतून मुलायमसिंहांना वगळले

मुलायम सिंह यादव यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तूळात चांगलीच चर्चा रंगत आहे.

Mar 24, 2019, 01:06 PM IST

'येत्या सहा महिन्यांत उभं राहणार राम मंदिर'

'येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आपण राम मंदिर पाहू शकू'

Oct 7, 2018, 12:47 PM IST

या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश, राज्यसभा तिकीट न मिळाल्यामुळे होते नाराज

समाजवादी पक्षाकडून राज्यसभा उमेदवारी न मिळालेले नाराज नेते नरेश अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

Mar 12, 2018, 08:07 PM IST

अखिलेश यादव म्हणतात, भाजप हा चमत्कारी पक्ष !

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी मतमोजणी सुरू आहे. दोन्ही राज्यात भाजपचीच सत्ता येण्याची चिन्हं आहेत.

Dec 18, 2017, 02:50 PM IST

प्रभू राम उत्तर भारताचे, श्रीकृष्ण संपूर्ण देशाचे : मुलायम सिंह

प्रभू रामचंद्रांची पूजा केवळ उत्तर भारतात केली जाते. तर, भगवान श्रीकृष्णाची पूजा संपूर्ण देशात केली जाते, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे जेष्ठ सल्लागार मुलायम सिंग यादव यांनी केले आहे.

Nov 20, 2017, 07:23 PM IST

उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस साथसाथ

भाजपच्या विचारधारेपासून भारताला धोका आहे, मात्र मायावती यांच्या विचारधारेपासून धोका नसल्याचं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलंय. 

Jan 29, 2017, 03:21 PM IST