समुद्र

आज अमावस्येला मुंबईत समुद्राला मोठी भरती

आज दिवसभर मुंबई आणि परिसरात काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे.

Jul 22, 2017, 12:07 PM IST

मुंबईकरांनो, खवळलेल्या समुद्रापासून सावधान!

आज दुपारी दोन वाजून 39 मिनिटांनी समुद्राला उधाण येणार आहे. आताच समुद्र खवळलेला दिसतोय.

Jun 27, 2017, 11:30 AM IST

बुडणाऱ्या नातवासाठी आजोबांची समुद्रात उडी, पण...

जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर जीवन आणि मृत्युचा थरार सुरू होता आणि तिथे उपस्थित अनेक जण त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी धडपड करत होते... अपवाद होते एक आजोबा...

Apr 19, 2017, 11:32 PM IST

लेडीज स्पेशल : समुद्रात पोहण्याचा थ्रिलिंग अनुभव

समुद्रात पोहण्याचा थ्रिलिंग अनुभव 

Mar 10, 2017, 04:04 PM IST

सिंधुदुर्गात मच्छिमारांचं समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन

शेकडो मच्छिमारांनी आज खोल समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन छेडलं. जिल्ह्यात सध्या पर्ससेन नेट जाळ्यांनी अनधिकृत मासेमारी सुरु आहे. शासन स्तरावर फक्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कोणतीही कार्यवाही होताना दिसतं नाही आहे.

Dec 26, 2016, 06:28 PM IST

गुहागरच्या किनाऱ्यावर आलं दुर्मिळ ऑलिव्ह रेडली कासव

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या कासवाला स्थानिक तरूणांनी जीवदान दिलं आहे.

Dec 5, 2016, 08:16 PM IST