'थर्टी फर्स्ट'मुळे सरकारी तिजोरीतही भर!
३१ डिसेंबर सेलिब्रेट करण्याची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील सज्ज झालेत. राज्य उत्पादन शुल्क विभागानं एक दिवसाचे वैयक्तिक मद्य सेवनाचे तीन लाख परवाने दिलेत.
Dec 30, 2017, 11:23 PM ISTनोटाबंदीनंतर सरकारी तिजोरीत घसघशीत वाढ -अरुण जेटली
नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर मोठ्या प्रमाणात घसरणार नाही असा विश्वास आज अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या उत्पन्नात डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं जेटलींनी आज स्पष्ट केलं.
Jan 9, 2017, 04:00 PM IST