मुंबई | १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील पीडितांकडे सरकारनं लक्ष द्यावे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 04:22 PM ISTसरकारची कारवाई: २ लाख कंपन्यांच्या खात्यांवर बंदी
नवी दिल्ली : कंपनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारने कारवाई करत मोठा झटका दिला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल २,०९, ०३२ कंपन्यांची खाती सरकारने बंद केली आहेत.
Sep 6, 2017, 09:47 AM ISTसरकारवर किंवा मोदींवर कुठलीही टीका केली - नाना पटोले
भाजप खासदार नाना पटोलेंनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केल्याच्या वृत्तानं खळबळ उडालीय.
Sep 2, 2017, 06:51 PM ISTस्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप सरकारमधून बाहेर
स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप सरकारमधून बाहेर
Aug 30, 2017, 06:13 PM ISTस्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप सरकारमधून बाहेर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अखेर भाजपसोबत काडीमोड केलाय.
Aug 30, 2017, 05:45 PM ISTमुंबई उच्च न्यायायलयाने सरकारला फटकारले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 02:38 PM ISTराम रहीमसोबत इतरही धर्म गुरुंना ऋषी कपूर यांनी म्हटलं क्रिमिनल
आपल्या ट्विट्समुळे नेहमी चर्चेत राहणारे अभिनेते ऋषी कपूर हे आता पून्हा एकदा चर्चेत आले आहेत. बलात्कार प्रकरणातला दोषी गुरमीत राम रहीम याच्यावर ऋषी कपूर यांनी ट्विटरवरुन हल्ला चढवला आहे.
Aug 26, 2017, 04:26 PM ISTतर या १५ सरकारी बँकांचं होणार विलीनिकरण
देशातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलीनिकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
Aug 24, 2017, 07:57 PM ISTकोल्हापूर | कर्जमाफीचा फॉर्म भरताना भाषिक गोंधळ, शेतकरी संभ्रमात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 07:13 PM ISTकांदा-टोमॅटोनंतर डाळींचे दरही आणणार डोळ्यात पाणी
टोमॅटो आणि कांद्याचे भाव नुकतेच गगनाला भिडले होते. त्यानंतर भविष्यात विविध कडधान्यांच्या डाळीही याच मार्गावर आहेत. सरकारने उडीद आणि मूगडाळीच्या आयातीवर निर्बंद लावल्यामुळे ही दरवाड होण्याची चिन्हे आहेत.
Aug 22, 2017, 06:41 PM ISTशेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची महत्त्वाची घोषणा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ऑनलाईन प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सरकारनं दिलीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात कलकर ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन सरकारनं केलंय.
Aug 22, 2017, 03:58 PM IST'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश
'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश
Aug 22, 2017, 01:25 PM IST'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश
'तीन तलाक' सुप्रीम कोर्टाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय. या काळात सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला कायदा बनवण्याची सूचना केलीय.
Aug 22, 2017, 10:57 AM ISTGSTच्या पहिल्या रिटर्न फाईलनंतर सरकारला मिळाला एवढा महसूल
जीएसटी लागू झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात सरकारला ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
Aug 21, 2017, 09:51 PM ISTकथित गोरक्षकांचे हल्ले सरकारनं काय केलं - हायकोर्ट
कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत याची प्रतिज्ञापत्राद्वारे 2 दिवसांत माहिती द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
Aug 21, 2017, 04:55 PM IST