खुशखबर : पाणी मोफत, वीज दर अर्ध्यावर; सरकारचा निर्णय
दिल्लीत 'आम आदमी पार्टी' सत्ता हातात घेतल्यानंतर अवघ्या ११ व्या दिवशी सगळ्याच दिल्लीकरांसाठी एक खुशखबर दिलीय. आपल्या वचनांची पूर्ती करणारा केजरीवाल सरकारचा हा निर्णय निश्चितच धाडसी म्हणावा लागतोय.
Feb 25, 2015, 06:11 PM ISTजालना : सरकारी घोषणेनंतर शेतकरी अजुनही मदतीच्या प्रतिक्षेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2015, 12:19 PM ISTपाहा: मुंबईचं नाईट लाईफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2015, 07:23 AM ISTशालेय दप्तराच्या ओझ्याबाबत सरकारलाही आली जाग
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत झी मीडियानं दाखवलेल्या रियालिटी चेकनंतर सरकारलाही जाग आलीय... दप्तराचं हे पाच-पाच किलोचं ओझं कमी करण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे पुढं सरसावलेत... पण त्यासाठी देखील आणखी दीड वर्षं वाट पाहावी लागणार आहे.
Feb 13, 2015, 11:49 PM ISTजम्मू-काश्मीर: भाजप-पीडीपी सरकार बनवणार
जम्मू-काश्मीरमध्ये सत्तास्थापनेबाबतचा सस्पेंस संपलाय. भाजप आणि पीडीपी मिळून राज्य सरकार स्थापन करणार आहे. २३ फेब्रुवारीपूर्वी सरकार स्थापन केलं जाईल, अशी माहिती मिळतेय.
Feb 12, 2015, 08:26 PM ISTराज्यमंत्री संजय राठोड फडणवीस सरकारवर नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 08:59 AM ISTफडणवीस सरकारच्या शंभरीवर पुणेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2015, 10:16 AM ISTदेवेंद्र फडणवीस सरकारचे शंभर दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2015, 09:17 AM IST१०० दिवसांत फडणवीस सरकारनं नाशिकला काय दिलं?
१०० दिवसांत फडणवीस सरकारनं नाशिकला काय दिलं?
Feb 6, 2015, 12:04 PM IST'मुस्लिम आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील'
'मुस्लिम आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील'
Feb 5, 2015, 09:21 AM ISTलंडनमधल्या बाबासाहेबांच्या घरासाठी 41 कोटींना मंजुरी
लंडनमध्ये शिकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये राहत होते, ती वास्तू विकत घेण्यासाठी 41 कोटी रुपयांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय.
Feb 3, 2015, 03:23 PM ISTजम्मू-काश्मीर : भाजप-पीडीपीचे सरकार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2015, 12:19 PM ISTआंबेडकरांच्या लंडनमधल्या घरासाठी राज्य सरकार मोजणार ३५ कोटी!
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लंडनमधल्या ज्या घरात वास्तव्य करत होते ते घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार असल्याचं समजतंय. खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिलीय.
Jan 24, 2015, 07:38 PM ISTआंबेडकरांच्या लंडनमधल्या घरासाठी राज्य सरकार मोजणार ३५ कोटी!
आंबेडकरांच्या लंडनमधल्या घरासाठी राज्य सरकार मोजणार ३५ कोटी!
Jan 24, 2015, 06:06 PM ISTअबब! फक्त नोटा मोजण्यासाठी दरवर्षी २१ हजार कोटींचा चुराडा
आर्थिक व्यवहारांसाठी आता डेबिट-क्रेडिट कार्डांचा वापर होऊ शकतो, पावलोपावली एटीएम सेंटर्स, ईसीएस आणि आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेन्ट सिस्टीम) सारखे अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत. तरीही भारतीयांचा रोख कॅशनं व्यवहार करण्यावर कायम राहिलेला आहे. तोच आता बँकांना महागात पडत आहे.
Jan 20, 2015, 12:31 PM IST