सरकार

मोदी सरकारची दिल्लीत निघाली 'वरात'

नरेंद्र मोदी सरकारला एकवर्ष पूर्ण झाल्याने, युवक काँग्रेसकडून आज निषेध करण्यात आला. मोदी सरकारच्या घोषणांची वरात काढत, युवक काँग्रेसने निषेध नोंदवला.

May 26, 2015, 04:55 PM IST

लोकांच्या खिशात आता जास्त पैसा राहतोय - जेटली

लोकांच्या खिशात आता जास्त पैसा राहतोय - जेटली

May 22, 2015, 02:27 PM IST

लोकांच्या खिशात आता जास्त पैसा राहतोय - जेटली

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी, मोदी सरकार देशात महत्त्वाचे बदल घडवून आणण्यात प्रयत्नशील असल्याचं म्हटलंय. 

May 22, 2015, 12:19 PM IST

"पंतप्रधानांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही"

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी येथील फूड पार्कचा मुद्दा सोमवारी पुन्हा एकदा उचलून धरला. मोदी सरकार 'सुडाचे राजकारण' करत असल्याचा पुनरुच्चार करत फूड पार्कला विरोध म्हणजे शेतकऱयांना विरोध हा मूळ मुद्दा सरकारने ध्यानी घ्यावा, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.

May 18, 2015, 04:27 PM IST

यंदा एकही नवं कॉलेज नाही, लॉ विद्यार्थ्यांना फटका

 मुंबईत शिक्षण घेण्यासाठी वाढती मागणी पाहता विद्यापीठानं येत्या शैक्षणिक वर्षासाठी बृहत आराखडा तयार केला. मात्र राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे यंदा एकही नवीन कॉलेज सुरु करता येणार नाहीय. सरकारच्या या निर्णयावर विद्यापीठ, प्राचार्य आणि संस्थाचालकांनी आवाज उठवायला सुरुवात केलीय.

May 10, 2015, 11:48 AM IST

भारत सरकारला दाऊदच्या ठिकाणाची कोणतीही माहिती नाही

अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३ साली घडवून आणलेल्या बॉम्बस्फोट मालिकेतला मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम सध्या कुठे आहे, याचा ठाव ठिकाणा आपल्याला माहित नसल्याचं भारत सरकारनं म्हटलंय. 

May 5, 2015, 03:58 PM IST

डॉ. बाबासाहेब यांचे लंडनमधील घर सरकारने केले खरेदी

ऐतिहासिक वारसा असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घराच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बाबासाहेब ज्या घरात वास्तव्याला होते ते घर महाराष्ट्र राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे.

Apr 30, 2015, 12:50 PM IST

राहुल गांधींच्या भाषणानंतर "नेट न्युट्रॅलिटी' ट्रेंड

 तरूणांसाठी महत्वाचा विषय असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीवर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला आहे. लोकसभेत "'नेट न्युट्रॅलिटी' या विषयावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला, यानंतर "#RGforNetNeutrality‘ या हॅशटॅगद्वारे ट्विटरवर ट्रेंड आला आहे.

Apr 22, 2015, 04:42 PM IST

टोलमुक्तीसाठी कोल्हापूर मनपाला सरकार कर्ज देणार?

टोलमुक्तीसाठी कोल्हापूर मनपाला सरकार कर्ज देणार? 

Apr 15, 2015, 08:38 PM IST