सरदार वल्लभभाई पटेल

सरदार पटेल जयंती दिनी कंगनाची गांधी-नेहरुंवर टीका

कंगनाची गांधी-नेहरुंवर टीका

Oct 31, 2020, 10:14 AM IST
Gujrat,Kevadia PM Modi Tribute To Sardar Vallabhai Patel Update 09:19

गुजरात । मोदी यांची सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली

नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहीली

Oct 31, 2019, 11:00 AM IST
 Gujrat , Kevadia Pm Modi Speech 05:32

गुजरात । केवडियात सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याला मोदींची भेट

गुजरात येथील केवडियात सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याला मोदींची भेट

Oct 31, 2019, 10:50 AM IST

पोलीस स्थानकांमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा फोटो लावणं बंधनकारक

सरदार पटेलांच्या नावाने दिला जाणार राष्ट्रीय पुरस्कार

Oct 17, 2019, 05:02 PM IST

सरदार वल्लभभाई पटेल स्मारक : खरंच परिसरातल्या आदिवासींचा विकास झालाय का?

सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभारण्यात आलाय. यामुळं मध्य गुजरात आणि सातपुडा विंध्य परिसरातल्या आदिवासींचाही विकास होईल, असे दावे करण्यात आलेत. नेमकी काय  स्थिती?

Nov 2, 2018, 09:15 PM IST

'मोदींनी पटेल यांचे विचार अंमलात आणले तर स्मारकाचे सार्थक होईल'

सरदार पटेलांचा पुतळा उभारण्याची गरज मोदींना वाटावी यातूनच काँग्रेसचे विचार किती महत्वाचे आहेत, याची प्रचिती यावी, असा टोला पवार यांनी हाणला.

Oct 31, 2018, 10:54 PM IST

'स्टॅच्यु ऑफ युनिटी'... जगातील सर्वात उंच मूर्ती तयार!

'स्टॅच्यु ऑफ युनिटी'चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत 

Oct 12, 2018, 02:17 PM IST

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त देशभरात एकता दौडचं आयोजन

देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून प्रसिद्ध असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४२व्या जयंती निमित्त आज देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलंय.

Oct 31, 2017, 08:43 AM IST

... हा आहे गुजरात इफेक्ट - नरेंद्र मोदी

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्तानं आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘द स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची पायाभरणी केली.

Oct 31, 2013, 01:05 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x