सर्च ऑपरेशन

जम्मू-काश्मीर : सुरक्षा दल आणि दशहतवाद्यांमध्ये चकमक; सर्च ऑपरेशन सुरु

दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.

Jun 7, 2020, 02:07 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांकडून ३ दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरु

एन्काऊंटरनंतर आजुबाजूच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु 

Apr 25, 2020, 09:39 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलाकडून दहशतवाद्याचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरु

दोन दहशतवाद्यांना घेराव घालण्यात आला आहे.

Nov 10, 2019, 08:53 PM IST

बारामूलात दहशतवादी हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू , सर्च ऑपरेशन सुरू

 सुरक्षा रक्षकांनी या विभागाला घेरून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

Apr 30, 2018, 11:48 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

Dec 19, 2017, 10:40 PM IST

उरीत आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला इथल्या उरी सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलंय.

Sep 24, 2017, 09:58 AM IST

समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध सुरु

मुरूडमधल्या सोमवारच्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्यासाठी पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरू झालंय. सैफ अहमद असं या बेपत्ता मुलाचं नाव आहे. नौदल आणि तटरक्षक दलानं शोधमोहीम पुन्हा सुरू केलीये.

Feb 2, 2016, 08:24 AM IST