सर्जिकल स्ट्राइक

मराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न

 उरी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात ३७ आरआर बटालियनचा  जवान चंदू बाबुलाल चव्हाण अनावधानाने पाकिस्तान हद्दीत घुसला आहे. 

Sep 30, 2016, 03:37 PM IST

भारतीय कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने बोलावले संसदेचे संयुक्त अधिवेशन

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने घूसून कारवाई केली. यासाठी सर्जिकल ऑपरेशन केले. त्यानंतर पाकिस्तानच्या गोटात जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढविण्याबरोबर जोरदार हिसका दिला. घाबरलेल्या पाकिस्ताने तात्काळ संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावले आहे.

Sep 30, 2016, 02:39 PM IST

पाकिस्तानच्या हाती लागलेला भारतीय जवान धुळे जिल्ह्यातील

भारतीयांसाठी एक धक्का देणारी बातमी. राष्ट्रीय रायफलच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. हा धुळ्यातील जवान बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.

Sep 30, 2016, 01:58 PM IST

पाकिस्तानवर दुहेरी हल्ला, इराणने बलुचिस्तानवर केला हल्ला

 २८ आणि २९ सप्टेंबर यामधील रात्र पाकिस्तानसाठी काळी रात्र होती. पाकिस्तानवर दोन्ही बाजूंकडून हल्ला करण्यात आला. भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये घुसून ३८ दहशतवादी ठार केले तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर इराणने मोर्टर हल्ला केला. 

Sep 29, 2016, 09:46 PM IST

गोंधळलेल्या पाक कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज

 भारताने पहिल्यादांना एलओसी पार करून पाक व्याप्त काश्मीरात ३ किलोमीटर आत जाऊन ७ दहशतवादी कॅम्प नेस्तानाबूद केले. 

Sep 29, 2016, 03:43 PM IST

मोदींची सर्जिकल स्टाइकची योजना कधी ठरली...

 उरी हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही दलाचे प्रमुख आणि काही अधिकाऱ्यांची सिक्रेट मिटींग झाली होती. 

Sep 29, 2016, 02:57 PM IST

सर्जिकल स्टाइक म्हणजे काय? कशी केली जाते...

 भारताने काल रात्री नियंत्रण रेषा पार करून पाकमधील दहशतवादी शिबिरांवर सर्जिकल हल्ला केला, यात दहशतवाद्यांना मोठे नुकसान झाले, यात अनेक दहशतवादी मारले गेले. 

Sep 29, 2016, 02:28 PM IST