सर्वोच्च न्यायालय

कर्नाटकातील पेच: काँग्रेसला न्यायालयाचा पहिला दणका; भाजपला दिलासा

राज्यपालांनी दिलेल्या निर्णयात बदल करण्याचा अधिकार न्यायालयाला नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे के जी बोपय्या हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष राहणार आहेत.

May 19, 2018, 11:29 AM IST

कर्नाटकच्या सुनावणीत न्यायाधीशांनी 'हा व्हॉटसअॅप जोक' सांगितला

कर्नाटक निवडणुकीशी संबंधित, 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'वर, एक 'व्हॉटसअॅप' जोक वाचून दाखवला.

May 18, 2018, 01:24 PM IST

सर्वोच्च न्यायालयाचा कर्नाटक बहुमत प्रकरणी भाजपाला सल्ला

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक बहुमत सिद्ध करण्याप्रकरणी भाजपला सल्ला दिला आहे की,

May 18, 2018, 11:17 AM IST

कर्नाटकात राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

 कर्नाटकात घटनेची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचा घणाघाती आरोप करत काँग्रेसनं राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. 

May 16, 2018, 11:24 PM IST

इंदू मल्होत्रांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती

इंदू मल्होत्रांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती 

Apr 26, 2018, 10:27 PM IST

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी इंदु मल्होत्रांची नियुक्ती होणारच - SC

सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिल पदावरून त्या थेट न्यायाधीश बनणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला ठरणार आहेत. 

Apr 26, 2018, 06:04 PM IST

दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 21, 2018, 08:17 PM IST

दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

मुंबईतील नागपाड्यात दाऊदची संपत्ती आहे. ही संपत्ती अमीना आणि हसीना यांच्या नावावर आहे. मात्र या दोघीही हयात नाहीत. मात्र दाऊदने ही संपत्ती बेकायदेशीररित्या मिळवल्याचे तपास यंत्रणांनी म्हटलं होतं.

Apr 21, 2018, 06:50 PM IST

रोखठोक | न्यायासाठी लढा का षडयंत्र?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 06:11 PM IST

न्यायाधीश लोया मृत्यू | सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणातील सर्व याचिका फेटाळल्या आहेत.

Apr 19, 2018, 11:39 AM IST

शहाजहानचे हस्ताक्षराची कागदपत्रं सादर करा, वक्फ बोर्डाला सुप्रीम कोर्टानं सुनावलं

बोर्डाच्या वकिलांनी यासंबंधी दस्तावेज सादर करण्यासाठी न्यायालयाकडे काही वेळ देण्याची मागणी केलीय.

Apr 11, 2018, 08:42 PM IST

खटले वाटपाचा अधिकार सरन्यायाधीशांनाच : सर्वोच्च न्यायालय

देशाचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधाशींच्या यादीतले पहिले न्यायाधीश आहेत.  खंडपीठ नेमणे आणि त्यांचे खटले सोपवण्याचे अधिकार सरन्यायाधीशांनाच आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

Apr 11, 2018, 05:27 PM IST

नेमकी का दाखल झालीय प्रिया प्रकाशविरुद्ध याचिका दाखल? जाणून घ्या...

दक्षिणेतील बहुचर्चित अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आपल्या 'उरु अदार लव' या गाण्यातील आपल्या अदांमुळे चांगलीच चर्चेत आली. या गाण्यातील एक छोटासा भाग फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर भलताच वायरल झालेला दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका चर्चिला गेला की प्रिया एका रात्रीच 'स्टार' बनली... पण, सोबतच या गाण्यामुळे प्रियाविरुद्ध अनेक खटलेही दाखल करण्यात आले... आणि त्यामुळे ती अडचणीतही आली. 

Apr 9, 2018, 09:07 PM IST

नवी दिल्ली | cbse पेपरफुटी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 4, 2018, 10:06 AM IST