काळवीट शिकार प्रकरणी सलमानला सशर्त जामीन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 7, 2018, 03:49 PM ISTगुलाबराव देवकरांना सशर्त जामीन मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:33 PM ISTघरकूल घोटाळा प्रकरणी देवकरांना सशर्त जामीन
जळगावातील घरकूल घोटाळा प्रकरणी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. मात्र गुलाबराव देवकर यांना आपल्या जळगाव तसेच शेजारील धुळे जिल्ह्यात न जाण्याच्या अटीवर हा जामीन देण्यात आला आहे. पुण्यात राहून कमिश्नर कार्यालयाला हजेरी लावण्याची सक्ती गुलाबराव देवकर यांना करण्यात आली आहे.
Jan 5, 2015, 03:42 PM IST