सांगली जिल्हा

Sangli News: नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं! पठ्ठ्याने आलिशान मोटारीतून विकली भाजी; Video तुफान व्हायरल

Viral Video: शेती परवडत नाही, म्हणून अनेक शेतकरी आपल्या नशिबाला दोष देताना दिसतात. मात्र, आपण पिकवलेला माल आपण स्वतः विकला तर त्याला हमखास दर मिळतोच.

Dec 5, 2022, 11:22 PM IST

सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेना नेत्याकडून खून

कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पाटील यांचा खून 

Feb 7, 2020, 10:15 AM IST

उद्धव ठाकरे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. 

Nov 15, 2019, 09:27 AM IST

सांगली,मिरज, कुपवाड महापालिकेत महापौर, उपमहापौरपदासाठी आज फैसला

महापौरपदी संगीता खोत तर उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांची वर्णी शक्य असल्याचे बोलले जाते.

Aug 20, 2018, 11:36 AM IST

सांगली जिल्ह्यात सकाळच्या सत्रात ३६ टक्के मतदान

  सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायती निवडणूकीत सकाळी साडे अकरापर्यंत 36 टक्के मतदान झाले आहे.  या  निवडणुकीत भाजपा खासदार संजय काका पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तर माजी मंत्री जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

Oct 16, 2017, 01:20 PM IST

सांगली जिल्ह्यात बिबट्या मृतावस्थेत आढळला

जिल्ह्यामध्ये मृतावस्थेतला बिबट्या आढळून आला. शिराळा तालुक्यातील पानुब्रे-बोरगेवाडी परिसरातली ही घटना आहे.  

Dec 26, 2016, 09:10 PM IST

'त्या' अघोरी शर्यतीची गंभीर दखल

सांगली जिल्ह्यातल्या बेडग गावात अल्पवयीन मुलांना बैलगाडीला जुंपल्याचं वृत्त झी २४ तासनं प्रसारित केल्यानंतर या प्रकरणाची पोलीस खात्यानं गंभीर दखल घेतली आहे.

Apr 3, 2012, 11:41 AM IST

मुलांना बैलगाडीला जुंपण्याचा धक्कादायक प्रकार

हायकोर्टानं बैलगाडीच्या शर्यतीला चाप लावल्यानंतर सांगली जिल्ह्यात या शर्यतसाठी नवी शक्कल लढवण्यात आलीय. चक्क अल्पवयीन मुलांना गाडीला जुंपून शर्यती भरवण्यात आल्या. बक्षिसांचं आमिष दाखवून या चिमुरड्यांना शर्यतीत बैलासारखं पळवण्यात आलं.

Apr 2, 2012, 12:02 PM IST