सागरी सेतू

अटल सेतूवर मोठ्या भेगा; सहा महिन्यांत माती खचायला लागली, प्रवास धोकादायक

Atal Setu : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत लोकार्पण केलेल्या अटल सेतूची  दुरावस्था झाली आहे.  काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याचे वाभाडे काढलेत. या सेतू हा जनतेच्या सेवेसाठी की त्यांच्या मरणासाठी बांधलाय असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. 

Jun 21, 2024, 05:04 PM IST

मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट; आता करता येणार नरिमन पॉईंटहून थेट पालघरपर्यंतचा प्रवास, तोसुद्धा सुस्साट....

Mumbai News : मुंबईकर आणि वाहतूक कोंडी हे समीकरण सध्या चांगलच सवयीचं झालं आहे. पण, या समीकरणानं अनेकांचाच मनस्तापही होतो ही बाब मात्र नाकारता येणार नाही. 

 

Nov 9, 2023, 07:52 AM IST

जगातला सर्वात लांब सागरी सेतू वाहतुकीसाठी होणार खुला

चीनमध्ये जगातला सर्वात लांब सागरी सेतू वाहतूकीसाठी लवकरच खुला होणार आहे.

May 10, 2018, 04:54 PM IST

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सागरी सेतूला सीआरझेडची परवानगी

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच न्हावा शेवा ते शिवडी या २२ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूला सीआरझेडची परवानगी मिळाली आहे.

Dec 30, 2015, 09:07 PM IST