Koyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Satara Rain Update : कोयना धरणाचा पाणीसाठा वाढल्याने पायथा वीज गृहातून 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्ग सुरु करण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Jul 24, 2023, 09:38 PM ISTमहाबळेश्वरला पावसाने झोडपले
सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून कोयना, महाबळेश्वर, तापोळा भागात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात महाबळेश्वर आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात 400 मिमि पावसाची नोंद झाली आहे. कृष्णाआणि कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाने महाबळेश्वर तापोळा, कोयना भागाला अक्षरशः झोडपून काढले आहे. महाबळेश्वर आणि पाचगणीला पाणी पुरवठा करणारा वेण्णा तलाव ओसंडून वाहतोय.
Aug 2, 2016, 07:22 PM IST