सामाजिक न्याय मंत्री

शाळा-कॉलेज सुरू तरी वसतीगृह बंद, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यातला प्रकार

 सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार

Feb 9, 2021, 01:45 PM IST

बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याला दिलीप कांबळेंचा विरोध

पुणे शहरातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर नव्याने बांधण्यासाठी पाडण्यात येणार आहे. मात्र, आता यावरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. कारण राज्याचे सामाजिक राज्य न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी याला विरोध केला आहे. 

Mar 12, 2018, 09:40 AM IST

मंत्री, अधिकाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, जीआरमध्ये बदल?

 एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीलाच शासनाची शिष्यवृत्ती तेही परदेशात शिकण्यासाठी मिळाल्याची गोष्ट समोर आली आहे.

Sep 6, 2017, 06:22 PM IST

मंत्री-अधिकाऱ्यांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे.

Sep 6, 2017, 03:49 PM IST

झी २४ तासच्या वृत्ताची दखल : सामाजिक न्याय मंत्र्यांनी मागितला खुलासा

सामाजिक न्याय मंत्र्यांनी मागितला खुलासा 

Dec 1, 2016, 07:58 PM IST