सायन रुग्णालय

भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

सायन रुग्णालय आंदोलन प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 17, 2020, 01:39 PM IST

धक्कादायक ! केईएम रुग्णालयातही मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार

सायन रुग्णालयातील 'त्या' प्रकाराची पुनरावृत्ती

May 10, 2020, 07:28 AM IST

मुंबई कोरोनाच्या विळख्यात; आयसोलेशन छावण्यांची युद्धपातळीवर उभारणी

मुंबईत ठिकठिकाणी क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या छावण्या उभारणीसाठी युद्धपातळीवर काम सुरु झालं आहे.

May 8, 2020, 08:14 AM IST
Mumbai Sion Hospital Doctors On Strike Against Reservation PT3M9S

मुंबई | सायन रुग्णालयात आरक्षणाविरोधात डॉक्टरांचं आंदोलन

मुंबई | सायन रुग्णालयात आरक्षणाविरोधात डॉक्टरांचं आंदोलन

Apr 9, 2019, 02:15 PM IST

सायन रुग्णालयात आरक्षणाविरोधात डॉक्टरांचं आंदोलन

खुल्या प्रवर्गात जागा कमी झाल्याने आंदोलन

Apr 9, 2019, 02:12 PM IST

दादर रेल्वे स्थानकातच प्रसुती झालेली महिला रुग्णालयातून फरार

गीता वाघरे बाळासह गायब झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय

Dec 26, 2018, 04:50 PM IST

सायन रुग्णालयात रुग्णांसोबत आगळीवेगळी दिवाळी

 रेशन, मिठाई, कपडे अशा ३२ प्रकारच्या वस्तू सुमारे १ हजार गरीब रूग्णांना देण्यात आल्या.

Oct 27, 2018, 07:09 PM IST

सायन रूग्णालयातील सुमारे ४५० डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 21, 2018, 10:30 AM IST

मांडीला छिद्र पाडून केली डोळ्याची यशस्वी शस्त्रक्रिया

  मुंबईच्या सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी एका 12 वर्षीय मुलाला अनोखं दिवाळी गिफ्ट दिलंय. 

Oct 19, 2017, 09:42 PM IST

उंचीचा न्यूनगंड जीवावर बेतला!

कमी उंचीचा न्यूनगंड एखाद्या तरूणांचं आयुष्य कसं उध्वस्त करू शकतो याचं उदाहरण कल्याणमध्ये पाहायला मिळालं. प्रेम पटेल... वय वर्षे अवघं १७... प्रेम आपल्या समवयस्क मुलांप्रमाणे खेळायचा... बागडायचा... पण, आज प्रेमवर कुबडीचा आधार घेऊन चालणं नशिबी आलंय. प्रेमवर ही वेळ आलीय उंची कमी असल्याच्या न्यूनगंडामुळे आणि त्यातून सायन हॉस्पिटलमध्ये फसलेल्या ऑपरेशनमुळे...

Aug 18, 2015, 10:40 PM IST

उंचीचा न्यूनगंड जीवावर बेतला!

उंचीचा न्यूनगंड जीवावर बेतला!

Aug 18, 2015, 09:45 PM IST