सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकाराचा मोठा निर्णय, 24 तास कॉल सेंटर
इंटरनेटच्या युगात सर्वच ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पण त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 6, 2023, 08:13 PM ISTसायबर गुन्हेगारांची हिम्मत तर बघा, चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने बोगस फेसबूक अकाऊंट
इंटरनेट युगात सर्व कामं ऑनलाईन होऊ लागली आहेत, पण त्याचबरोबर फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. कोणाच्याही नावाने ऑनलाईन अकाऊंट तयार करुन साध्या भोळ्या लोकांची फसवणूक केली जात आहे. आता तर सायबर भामट्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.
Aug 1, 2023, 08:02 PM ISTसायबर हल्ल्यापासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी 'स्मार्ट टीप्स'
स्मार्टफोन आणि कॉम्प्यूटरचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. पर्यायाने इंटरनेटचा वापर अतिप्रचंड प्रमाणात वाढला. मात्र, त्याचसोबत सायबर हल्ल्याचाही धोका चोरपावलांनी केव्हा येऊन ठेपला हे कळलेच नाही. प्रौढ व्यक्तींपेक्षा हा धोका लहान मुलांना सर्वाधिक प्रमाणात आहे. त्यामुळे लहान मुलांना सायबर हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा या 'स्मार्ट टीप्स'.
Nov 14, 2017, 11:45 PM IST